माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने या प्रकरणाची दखल घेत रात्रीच वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.
माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. माध्यमांच्या दणक्याने महावितरणला जाग; विरेगावसह दहा गावांचा वीजपुरवठा रात्री सुरळीत मीटर कनेक्शन कमी असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित; बातम्या प्रसिद्ध होताच महावितरणची तातडीने कार्यवाही.. आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याच्या कारणावरून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने या प्रकरणाची दखल घेत रात्रीच वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.
- बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती बाल तस्करी रोखण्यासाठी जालन्यात जनजागृती मोहीम; रेल्वे स्थानकावर नागरिकांना दिला जागर ‘जस्ट राइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ISWSचा संयुक्त उपक्रम; बाल तस्करी आणि बालमजुरीविरोधात जनजागृती1
- भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..1
- अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.1
- शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रार *ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर* शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्यांना डावलले महा राजस्व अभियानाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रणच मिळाले नसल्याची मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सभापतीची खंत वारंवार जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आमंत्रण केली होती तक्रार तीन तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना डावलल्याची मंत्र्यांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार2
- छत्रपती संभाजीनगर -पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर छत्रपती संभाजीनगर पैठणच्या जायकवाडी धरणांचा पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर धरण उजव्या कालव्यातून १,१००, डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. रविवारी सकाळी धरणात ५० हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८२.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. उजव्या कालव्यातून १,१०० आणि डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.2
- Munawar Zama meets Fans | Munawar Zama meets Fans | Gallinews Bharat Munawar Zama meets Fans | Munawar Zama meets Fans | Gallinews Bharat1
- लाडकी बहीण’चे बंद मानधन तात्काळ सुरू करा; रामभाऊ घोगरे यांचे अनोखे आंदोलन महिलांचा वेश परिधान करून समाधान शिबिरात सरकारविरोधात जोरदार निदर्शने; थकीत मानधन जमा करण्याची मागणी लाडकी बहीण’चे बंद मानधन तात्काळ सुरू करा; रामभाऊ घोगरे यांचे अनोखे आंदोलन महिलांचा वेश परिधान करून समाधान शिबिरात सरकारविरोधात जोरदार निदर्शने; थकीत मानधन जमा करण्याची मागणी आज दिनांक 2 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत केवायसी, पडताळणी व अन्य तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आलेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी घनसावंगी येथे अनोखे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात त्यांनी महिलांचा वेश परिधान करून शासनाचे लक्ष वेधत जोरदार निदर्शने केली.1
- मोक्ष लॉजवर पुन्हा पोलिसांची धाड; पाच महिन्यांत पाचवी कारवाई, तरीही अवैध देहव्यापार सुरूच! मोक्ष लॉजवर पुन्हा पोलिसांची धाड; पाच महिन्यांत पाचवी कारवाई, तरीही अवैध देहव्यापार सुरूच!1