logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..

12 hrs ago
user_Bharat 24Taas News
Bharat 24Taas News
TV News Anchor Bhokardan, Jalna•
12 hrs ago

भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..

More news from Jalna and nearby areas
  • *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
    1
    *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त
Bharat 24taas News 
भोकरदन | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या  पावसामुळे शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    7 hrs ago
  • अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम! अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम!
    1
    अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम!
अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम!
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते. रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान.. आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    1
    रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम

अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..

आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
रहेमानिया कब्रस्तान परिसरात 100 वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसला विरोध कायम
अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
महानगरपालिकेकडून स्लॉटर हाऊस उभारणीसाठी प्रयत्न सुरू; स्लॉटर हाऊस उभारण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध अकबर खान..
आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार* जालना शहरातील गांधी नगर भागातील रहेमानिया कब्रस्तान परिसरात सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले होते.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    1
    जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ग्रामपंचायतचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ग्रामपंचायतीतील 'रोकड वही' (Cash Book) ही सार्वजनिक नोंद आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, 2005 अंतर्गत कोणताही नागरिक रोकड वहीची प्रमाणित प्रत, जमा-खर्चाच्या नोंदी, व्हाउचर आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवू शकतो. पारदर्शक प्रशासनासाठी माहिती मागा, आपला हक्क जाणून घ्या आणि जबाबदार नागरिक बना. अधिक अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी Shegaon Live ला फॉलो करा."
    1
    ग्रामपंचायतचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.
ग्रामपंचायतीतील 'रोकड वही' (Cash Book) ही सार्वजनिक नोंद आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, 2005 अंतर्गत कोणताही नागरिक रोकड वहीची प्रमाणित प्रत, जमा-खर्चाच्या नोंदी, व्हाउचर आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवू शकतो.
पारदर्शक प्रशासनासाठी माहिती मागा, आपला हक्क जाणून घ्या आणि जबाबदार नागरिक बना.
अधिक अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी Shegaon Live ला फॉलो करा."
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    15 hrs ago
  • शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
    1
    शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार
छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ऑन फडणवीस केंद्रात सामनातून दावा.. - ubt चा न्यूजपेपर सामना त्यात मानला वाटेल तसे लिहितात. कोठून स्वप्न पडतात, काहीतरी गेस करतात आणि लिहितात. फडणवीसांना जायचा की नाही, पक्षातील वरिष्ठांनी ठरवले की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. अशा बकवास बातम्या देऊन सामानाचा खप मर्यादित राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर* - भविष्य सांगायला यांना ठेवलेलं नाही. आम्ही यांच्या बातम्याकडे लक्ष देत नाही. ऑन दिल्लीत सुप्त संघर्ष.. - दिल्लीत सुप्त संघर्ष आहे आणि यांना तडजोडीसाठी बोलावले आहे का? - *आता सामना वैचारिक नाही तर फेकु पेपर झाला आहे.* ऑन मोदी FB लाईव्ह वरून टीका - एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन भेटत होते, रेमसिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होते, ऑक्सिजन, बेड व्यवस्था करीत होते. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते, एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला होता. तरीही सर्व सामन्यासाठी त्यांनी झोकून दिले. - मोदी काय करता यापेक्षा तुम्ही काय केले यावर लक्ष द्या. मुख्यमंत्री असताना मदतीचा ओघ तरी दिले आहे का? त्याकाळी ऑनलाइनचं यायचे, आता उद्धव ठाकरे यांना लोकांनी त्यांना फेसबुकवर ठेवले... ऑन गणेश नाईक टीका - दर वेळेस काहीतरी बडबड करीत असतो, त्यांना ना पक्षात वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत ही नाही. इतरांनी काय कॉमेंट केले आम्ही लक्ष देत नहीं . शिंदेंनी त्यांच्या जिल्ह्यात काय करावे. ऑन शहा सुनेत्रा पवार पुणे भेट. - शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. काल पुण्यात अमित शहा यांनी सुनेत्रा वाहिनी यांच्याशी बोलले. प्रत्येक भेटीचे राजकारण करू नये. स्वतः सुनेत्रा वाहिनी आणि शाह हे सक्षम आहे. ऑन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आदेश. - धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण आम्ही आमची बाजू मजबुतीने मंडाले आहे. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. ऑन राज ठाकरे आरोप. - मला कल्पना नाही. आरोप असेल तर सरकार चौकशी करेल.
    1
    ऑन फडणवीस केंद्रात सामनातून दावा.. 
- ubt चा  न्यूजपेपर सामना त्यात मानला वाटेल तसे लिहितात. कोठून स्वप्न पडतात, काहीतरी गेस  करतात आणि लिहितात. फडणवीसांना  जायचा की नाही, पक्षातील वरिष्ठांनी ठरवले की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. अशा बकवास बातम्या देऊन सामानाचा खप मर्यादित राहिला आहे.
छत्रपती संभाजीनगर..
*मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर*
- भविष्य सांगायला यांना ठेवलेलं नाही. आम्ही यांच्या बातम्याकडे लक्ष देत नाही. 
ऑन दिल्लीत सुप्त संघर्ष..
- दिल्लीत सुप्त संघर्ष आहे  आणि यांना तडजोडीसाठी बोलावले आहे का? 
- *आता सामना वैचारिक नाही तर फेकु पेपर झाला आहे.*
ऑन मोदी FB लाईव्ह वरून टीका
- एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन भेटत होते, रेमसिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध  होते, ऑक्सिजन, बेड व्यवस्था करीत होते. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते, एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला होता. तरीही सर्व सामन्यासाठी त्यांनी झोकून दिले. 
- मोदी काय करता यापेक्षा तुम्ही काय केले यावर लक्ष द्या. मुख्यमंत्री असताना मदतीचा ओघ तरी दिले आहे का? त्याकाळी ऑनलाइनचं यायचे, आता उद्धव ठाकरे यांना लोकांनी त्यांना फेसबुकवर ठेवले... 
ऑन गणेश नाईक टीका
- दर वेळेस काहीतरी  बडबड करीत असतो,  त्यांना ना पक्षात वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत ही नाही. इतरांनी काय कॉमेंट केले आम्ही लक्ष देत नहीं . शिंदेंनी त्यांच्या जिल्ह्यात काय करावे. 
ऑन शहा सुनेत्रा पवार पुणे भेट.
- शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. काल पुण्यात अमित शहा यांनी सुनेत्रा वाहिनी यांच्याशी बोलले. प्रत्येक भेटीचे राजकारण करू नये. स्वतः सुनेत्रा वाहिनी आणि शाह हे सक्षम आहे. 
ऑन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आदेश. 
- धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण आम्ही आमची बाजू मजबुतीने मंडाले आहे. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. 
ऑन राज ठाकरे आरोप. 
- मला कल्पना नाही. आरोप असेल तर सरकार चौकशी करेल.
    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..
    1
    भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष..
भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष..
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.