Shuru
Apke Nagar Ki App…
मंठ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील मंठ्यात या बंद आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले आहे.
Suresh D Dawane Patil
मंठ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील मंठ्यात या बंद आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मंठ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील मंठ्यात या बंद आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले आहे.1
- परिवाराच्या साथीने यशाचे शिखर गाठत ज्योती पवार यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या यशाबद्दल स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात या प्रबोधिनीने आतापर्यंत ६५० हून अधिक विद्यार्थ्यांना यशाची दिशा दाखवली आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा, वझर आणि कासारी शिवारातील मार्च २०२६ मधील वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. या नुकसान भरपाईसाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने प्रशासनाला थेट क्रांतीदिनाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. क्रांतीदिनापर्यंत सर्व बाधित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी योद्धा कृती समिती थेट आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.1
- ग्रामपंचायत केहाळ3
- दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.1
- देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.1
- परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.1
- ढवळेश्वर येथे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ६७ तरुणांनी रक्तदान केले.1