logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवला नगरपालिकेचे 'वसुली' प्रेम; शेतकऱ्यांना बसण्यास मात्र मज्जाव! ​शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा: 'शेतकऱ्यांना हटवल्यास जशास तसे उत्तर देऊ' येवला नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून, मंगळवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्याचे आवाहन केले आहे. "नगरपालिका प्रशासन शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपयांची पावती घेते, मग त्यांना जागेवरून का उठवले जाते?" असा संतप्त सवाल शिवसेना एकनाथ शिंदे गट चे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ​शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही पालिकेच्या धोरणावर कडक शब्दांत टीका केली. "जर पावती वसूल केली जाते, तर शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे पालिकेचे कर्तव्य आहे. प्रशासनाने हे घाणेरडे राजकारण थांबवावे," असे त्यांनी बजावले. ​शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात प्रशासनाने अडवणूक केल्यास शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना गट नेते गणेश शिंदे व शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 'शिवसेना स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

22 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
22 hrs ago

येवला नगरपालिकेचे 'वसुली' प्रेम; शेतकऱ्यांना बसण्यास मात्र मज्जाव! ​शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा: 'शेतकऱ्यांना हटवल्यास जशास तसे उत्तर देऊ' येवला नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून, मंगळवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्याचे आवाहन केले आहे. "नगरपालिका प्रशासन शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपयांची पावती घेते, मग त्यांना जागेवरून का उठवले जाते?" असा संतप्त सवाल शिवसेना एकनाथ शिंदे गट चे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ​शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही पालिकेच्या धोरणावर कडक शब्दांत टीका केली. "जर पावती वसूल केली जाते, तर शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे पालिकेचे कर्तव्य आहे. प्रशासनाने हे घाणेरडे राजकारण थांबवावे," असे त्यांनी बजावले. ​शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात प्रशासनाने अडवणूक केल्यास शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना गट नेते गणेश शिंदे व शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 'शिवसेना स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भागलपुर में सरकारी अधिकारी की कार्यालय में ही गोली मारकर हत्या! बिहार में किसी की जान की कोई कीमत नहीं! किसे कब कहां कोई मौत के घाट उतार दे, कोई भरोसा नहीं! BJP JDU सरकार में बिहार में कोई कहीं सुरक्षित नहीं! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बिहार चुनाव में “मारब सिक्सर की 𝟔 गोली छाती में”….गाकर भाजपाई गुंडों को खूब प्रोत्साहित किया था। अब तो उन अपराधियों का ही अपना 𝐂𝐌 है। बीजेपी सरकार में हत्या होना अब मंगलराज की श्रेणी में आता है।
    1
    भागलपुर में सरकारी अधिकारी की कार्यालय में ही गोली मारकर हत्या! बिहार में किसी की जान की कोई कीमत नहीं! 
किसे कब कहां कोई मौत के घाट उतार दे, कोई भरोसा नहीं! BJP JDU सरकार में बिहार में कोई कहीं सुरक्षित नहीं!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बिहार चुनाव में “मारब सिक्सर की 𝟔 गोली छाती में”….गाकर भाजपाई गुंडों को खूब प्रोत्साहित किया था। अब तो उन अपराधियों का ही अपना 𝐂𝐌 है। बीजेपी सरकार में हत्या होना अब मंगलराज की श्रेणी में आता है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 min ago
  • Post by Swal Jansamannyaca ...
    1
    Post by Swal Jansamannyaca ...
    user_Swal Jansamannyaca ...
    Swal Jansamannyaca ...
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    52 min ago
  • हनुमान मंदिर पाठी मागे कचरा आहे एकड़ कोनी ही लक्ष्य देत नाही तसे मुतारी वास हि येतो की आजरी लक्ष्य णे आहे
    2
    हनुमान मंदिर पाठी मागे कचरा आहे एकड़ कोनी ही लक्ष्य देत नाही तसे 
मुतारी वास हि येतो की आजरी लक्ष्य णे आहे
    user_Ghanshyam Rajendra chavan
    Ghanshyam Rajendra chavan
    सिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है रिकवरी एजेंट की गिरफ्तारी पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.
    1
    रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार
पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है
रिकवरी एजेंट की गिरफ्तारी
पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    5 hrs ago
  • मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.
    1
    मालेगाव महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिवस’ निमित्त डिजिटल स्क्रीन व QR कोड प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महापौर नसरीन शेख यांनी नागरिकांना लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त रविंद्र जाधव यांनीही विलंब टाळण्याचे निर्देश देत दंडात्मक तरतुदींची आठवण करून दिली. यावेळी मनपाच्या ७३ सेवांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची शपथ घेतली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंप येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे सदरील घटनेत प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
    1
    सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंप येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे सदरील घटनेत प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 😔😔😔😢
    1
    😔😔😔😢
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    53 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.