Shuru
Apke Nagar Ki App…
खेडशिवापुर टोलनाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा ; कापूरहोळ येथे ट्रॅफिक जाम विक्रम शिंदे /भोर दि १ तालुक्यातील कापूरव्होल खेड शिवापुर येथे ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.सलग तीन दिवस सुट्टी जोडून आल्याने पुणे-सातारा महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. तालुक्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर सकाळ पासून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मात्र याचा चांगलाच फटका बसला.
पत्रकार विक्रम शिंदे
खेडशिवापुर टोलनाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा ; कापूरहोळ येथे ट्रॅफिक जाम विक्रम शिंदे /भोर दि १ तालुक्यातील कापूरव्होल खेड शिवापुर येथे ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.सलग तीन दिवस सुट्टी जोडून आल्याने पुणे-सातारा महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. तालुक्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर सकाळ पासून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मात्र याचा चांगलाच फटका बसला.
- Haveli, Pune, Maharashtra, Indiaहवेली, पुणे, महाराष्ट्र9 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विक्रम शिंदे /भोर दि १ तालुक्यातील कापूरव्होल खेड शिवापुर येथे ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.सलग तीन दिवस सुट्टी जोडून आल्याने पुणे-सातारा महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक कोंडी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. तालुक्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर सकाळ पासून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मात्र याचा चांगलाच फटका बसला.2
- Post by Nityanand More1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- लोणावळा पुणे :- मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज महाराष्ट्र दीन आणि उद्या परवा सलग लागून आलेल्या सुट्यानं मुळे अनेक पर्यटक बाहेर पडलेत..... खंडाळा घाट अमृतांजन नजीक गेल्या कित्येक तासांपासून सुरू असलेले वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अखेर महामार्ग पोलिस ब्लॉक घेत आहेत..... साधारण प्रत्येक 25 - 25 मिनिटांनी हे ब्लॉक घेण्यात येत असून ..... वाहतूक कोंडी सुरुळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे...... : स्वप्नील पाटील API #PuneMumbaiExpressway #LonavalaTraffic #KhandalaGhat #TrafficJam #HighwayPolice #MaharashtraDayRush #TouristRush #AmrutanjanPoint #TrafficUpdate #BreakingNews #पुणेमुंबईद्रुतगतीमार्ग #लोणावळाट्रॅफिक #खंडाळाघाट #वाहतूककोंडी #महामार्गपोलीस #महाराष्ट्रदिन #पर्यटकांचीगर्दी #अमृतांजनपॉइंट #ट्रॅफिकअपडेट #ब्रेकिंगन्यूज1
- घाटकोपर हत्या प्रकरण: जुन्या वादातून इसमाचा खून; सिद्धेश कांबळेवर संशयाची सुई1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिरूर पोलीस उपविभागात पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासण्या केल्या. या शिबिरात डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. गौरी कोठारी, डॉ. हेमांगी चव्हाण व अक्षय वाघमोडे यांनी सहभागी होत उपस्थितांची बीपी, शुगर, ईसीजी तसेच रक्त तपासण्या करून आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन केले. शिरूर तालुक्यातील पोलीस ठाण्यांतील सुमारे ११५ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घेतला. तसेच पत्रकारांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.2
- विक्रम शिंदे /भोर दि.१ शहरातील राजवाडा चौक परिसरातील तहसीलदार कार्यालय आवारात आज महाराष्ट्र दिन(दि. १ मे) निमित्याने ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.भोर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन ,नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम आदि उपस्थित होते.3