logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रीपत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा नांदेड येथे सोहळा संपन्न

9 hrs ago
user_माधव गायकवाड
माधव गायकवाड
माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
9 hrs ago

श्रीपत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा नांदेड येथे सोहळा संपन्न

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जात-आधारित जनगणना आणि इतर मागासवर्गीयांच्या जात-आधारित जनगणनेच्या मुद्द्यावर भाजपकडून इतर मागासवर्गीयांसोबत होत असलेल्या फसवणुकीविरोधात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांच्या समर्थनार्थ कठोर विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) विधेयकाच्या अंमलबजावणीच्या समर्थनार्थ आणि २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET) सूट देण्याच्या समर्थनार्थ, देशभरात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असलेल्या आंदोलनाची माहिती देण्याच्या संदर्भात… देशव्यापी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या हालचालींचे मुद्दे:- १. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जात-आधारित ओबीसी जनगणना घेण्याचा निर्णय घेतला असूनही, जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसींसाठी जातीचा रकाना समाविष्ट केलेला नाही. घोषणा झाल्यानंतरही ओबीसींसाठी जातीचा रकाना वगळणे हा ओबीसींचा विश्वासघात आहे. त्यामुळे, या वर्षापासून राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी आणि जातीची माहिती समाविष्ट केली जाईल.
    1
    जात-आधारित जनगणना आणि इतर मागासवर्गीयांच्या जात-आधारित जनगणनेच्या मुद्द्यावर भाजपकडून इतर मागासवर्गीयांसोबत होत असलेल्या फसवणुकीविरोधात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांच्या समर्थनार्थ कठोर विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) विधेयकाच्या अंमलबजावणीच्या समर्थनार्थ आणि २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET) सूट देण्याच्या समर्थनार्थ, देशभरात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असलेल्या आंदोलनाची माहिती देण्याच्या संदर्भात…
देशव्यापी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या हालचालींचे मुद्दे:-
१. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने जात-आधारित ओबीसी जनगणना घेण्याचा निर्णय घेतला असूनही, जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसींसाठी जातीचा रकाना समाविष्ट केलेला नाही. घोषणा झाल्यानंतरही ओबीसींसाठी जातीचा रकाना वगळणे हा ओबीसींचा विश्वासघात आहे. त्यामुळे, या वर्षापासून राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी आणि जातीची माहिती समाविष्ट केली जाईल.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील ईदगाह परिसरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू असून, या प्रकरणात अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रशासन फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या घटनेची सर्व बाजूंनी तपासणी केली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथील ईदगाह परिसरात घडलेल्या घटनेचा तपास सुरू असून, या प्रकरणात अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रशासन फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
पोलिसांकडून या घटनेची सर्व बाजूंनी तपासणी केली जात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक कुपटेकर यांनी केली
    1
    क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक  कुपटेकर यांनी केली
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sameer pathan
    1
    Post by Sameer pathan
    user_Sameer pathan
    Sameer pathan
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नांदेड : जिल्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि काही माध्यमांतून चुकीचा व अतिरंजित नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, “नांदेडची बदनामी करणाऱ्या अफवा आणि अपप्रचाराला बळी पडू नका.” पोलीस प्रशासनाच्या वतीने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने कारवाई केली जात असून, अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष असून, नागरिकांनीही जबाबदारीने वर्तन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित बातम्या, व्हायरल पोस्ट आणि भडक शीर्षकांमुळे परिस्थितीची चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करा. अफवा पसरवणे हा देखील गुन्हा ठरू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, संशयास्पद हालचाली किंवा गुन्ह्यांची माहिती तात्काळ कळवावी, तसेच सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही अबिनाश कुमार यांनी केले.
    1
    नांदेड : जिल्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि काही माध्यमांतून चुकीचा व अतिरंजित नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, “नांदेडची बदनामी करणाऱ्या अफवा आणि अपप्रचाराला बळी पडू नका.”
पोलीस प्रशासनाच्या वतीने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने कारवाई केली जात असून, अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष असून, नागरिकांनीही जबाबदारीने वर्तन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित बातम्या, व्हायरल पोस्ट आणि भडक शीर्षकांमुळे परिस्थितीची चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करा. अफवा पसरवणे हा देखील गुन्हा ठरू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, संशयास्पद हालचाली किंवा गुन्ह्यांची माहिती तात्काळ कळवावी, तसेच सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही अबिनाश कुमार यांनी केले.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या ३१ नवीन वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल व कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी व्यक्त केला. त्या परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या रुद्राक्षणगड किल्ल्याचे उद्घाटन व पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या ३१ वाहनांचा लोकार्पण प्रसंगी म्हणाल्या . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते.
    1
    परभणी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या ३१ नवीन वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल व कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी व्यक्त केला. त्या परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या रुद्राक्षणगड किल्ल्याचे उद्घाटन व पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या ३१ वाहनांचा लोकार्पण प्रसंगी म्हणाल्या . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.