Shuru
Apke Nagar Ki App…
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणीत सद्रक्षणगड किल्ल्याचे उद्धघाटन व गाड्यांचा लोकार्पण
Jafar tarodekar
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणीत सद्रक्षणगड किल्ल्याचे उद्धघाटन व गाड्यांचा लोकार्पण
More news from Maharashtra and nearby areas
- नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Sameer pathan1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Ramesh Mulgir1
- जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं2
- पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani1
- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक कुपटेकर यांनी केली1