logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नारीशक्ती विधेयक फेटाळल्याने भाजपचा निषेध; परभणीत महिला आक्रोश मोर्चाची घोषणा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.

3 hrs ago
user_Sayad Jamil
Sayad Jamil
Parbhani, Maharashtra•
3 hrs ago

नारीशक्ती विधेयक फेटाळल्याने भाजपचा निषेध; परभणीत महिला आक्रोश मोर्चाची घोषणा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.

More news from Maharashtra and nearby areas
  • परभणी पोलिस दलाच्या ३१ वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण - पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी
    1
    परभणी पोलिस दलाच्या ३१ वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण - पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    30 min ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sameer pathan
    1
    Post by Sameer pathan
    user_Sameer pathan
    Sameer pathan
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं
    2
    जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं
    user_फेरोज भैया
    फेरोज भैया
    जिंतूर, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by माधव गायकवाड
    1
    Post by माधव गायकवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २३ एप्रिल रोजी नांदेड: स्थानिक प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नांदेडकरांना आता आपल्या प्राणांची भीती वाटू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही नाल्यांवरील झाकणे बसवली जात नसल्याने, शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मालेगाव रोडवरील जैन मंदिराजवळ आज पुन्हा एक गाय उघड्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव रोड परिसरातील नाल्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून झाकणे नाहीत. आज सकाळी एक गाय या नाल्यात पडली आणि गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिक, व्यापारी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत महापालिका प्रशासनाला आणि फायर ब्रिगेडला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर या गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नागरिकांचा रोष: प्रशासन झोपले आहे का? या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. "महानगरपालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करूनही या नाल्यावर झाकण का बसवले जात नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी लहान मुले, वृद्ध नागरिक आणि अनेक मुकी जनावरे पडून जखमी झाली आहेत. प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह एकीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे साध्या नाल्यांवरील झाकणेही बसवता येत नाहीत, यावरून प्रशासकीय अनास्था दिसून येते. नागरिकांच्या आणि मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबणार कधी? झोपलेले अधिकारी आणि कर्मचारी आतातरी जागे होणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. जर भविष्यात अशा उघड्या नाल्यांमुळे एखादा मोठा अनर्थ घडला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
    1
    शिवकुमार काळे
सविस्तर वृत्त 
दिनांक २३ एप्रिल रोजी 
नांदेड: स्थानिक प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नांदेडकरांना आता आपल्या प्राणांची भीती वाटू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही नाल्यांवरील झाकणे बसवली जात नसल्याने, शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मालेगाव रोडवरील जैन मंदिराजवळ आज पुन्हा एक गाय उघड्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव रोड परिसरातील नाल्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून झाकणे नाहीत. आज सकाळी एक गाय या नाल्यात पडली आणि गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिक, व्यापारी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत महापालिका प्रशासनाला आणि फायर ब्रिगेडला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर या गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
नागरिकांचा रोष: प्रशासन झोपले आहे का?
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. "महानगरपालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करूनही या नाल्यावर झाकण का बसवले जात नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी लहान मुले, वृद्ध नागरिक आणि अनेक मुकी जनावरे पडून जखमी झाली आहेत. प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
एकीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे साध्या नाल्यांवरील झाकणेही बसवता येत नाहीत, यावरून प्रशासकीय अनास्था दिसून येते. नागरिकांच्या आणि मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबणार कधी? झोपलेले अधिकारी आणि कर्मचारी आतातरी जागे होणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
जर भविष्यात अशा उघड्या नाल्यांमुळे एखादा मोठा अनर्थ घडला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.
    1
    नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.