Shuru
Apke Nagar Ki App…
तासगाव तालुक्यातील वझरचोंडे येथे मनोज जरागे पाटील यांचे जोरदार स्वागत तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे ग्रामस्थ युवकांनी जलासात स्वागत केले यावेळी वज्रचौंडे गाव भगवमय झाले व घोषणांनी परिसर दणाणून सोडला
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव तालुक्यातील वझरचोंडे येथे मनोज जरागे पाटील यांचे जोरदार स्वागत तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे ग्रामस्थ युवकांनी जलासात स्वागत केले यावेळी वज्रचौंडे गाव भगवमय झाले व घोषणांनी परिसर दणाणून सोडला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट खासदार अमोल कोल्हे यांनी घेऊन खेड तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या केल्या. आज केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट खासदार अमोल कोल्हे यांनी घेऊन खेड तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या केल्या. चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर PM गती शक्ती टर्मिनल उभारावे, तसेच छत्रपती संभाजीनगर – रांजणगाव MIDC – चाकण MIDC – तळेगाव MIDC – JNPT बंदर असा स्वतंत्र Dedicated Freight Corridor उभारून चाकण परिसरातील वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली.1
- भोरला आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते एसटी बसचा लोकार्पण सोहळा संम्पन्न विक्रम शिंदे /भोर दि. 11 भोर एसटी डेपोला येथे राज्य परीवहन मंडळाच्यावतीने पाच एसटी बस दिल्या असून आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते आज (दि. 11) लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र यावेळी आमदार यांनी मांडेकर पाठपुरावा केला म्हणता, मग पाचव्या बसची वाट का पाहिली नाही? ४ बस आल्या, नारळ फोडला अन् मोकळे असे म्हणत माजी आमदार संग्राम थोपटे यांना टोला लगावला2
- खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?" – शाळकरी मुलींचा अनोखा रिपोर्टिंग अंदाज, व्हिडिओ तुफान व्हायरल!1
- रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला.... महाराष्ट्राचे अभ्यास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलले ते सत्यात उतरले जगातील बारा उत्कृष्ट विद्यापीठ चौथी मेडिकल विद्यापीठ मुंबई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक देणगी दिली जनतेतून होत आहे कौतुक1
- या आहेत कर्जतच्या व्हायरल गर्ल्स... आणि आता झी २४ तासच्या जेन अल्फा रिपोर्टर्स... आधी छत्री हातात घेऊन रिपोर्टिंग केलं या आहेत कर्जतच्या व्हायरल गर्ल्स... आणि आता झी २४ तासच्या जेन अल्फा रिपोर्टर्स... आधी छत्री हातात घेऊन रिपोर्टिंग केलं आणि नंतर खराखुरा कॅमेरा, बुम घेऊन या आमच्या रिपोर्टर्स झाल्या... यांनी शाळेच्या वाटेवरचा रस्ता खड्डेमुक्त करुन दाखवला...1
- अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष; “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूनेच” – वैभव नाईक1
- Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire1