Shuru
Apke Nagar Ki App…
गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवात त्यांचे बालरूप असलेला पाळणा झुलवला, याप्रसंगी जिजाऊंच्या लेकींनी मायेने पाळणा गायला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.
राविराज शिंदे

More news from Ahmednagar and nearby areas
- गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सवात त्यांचे बालरूप असलेला पाळणा झुलवला, याप्रसंगी जिजाऊंच्या लेकींनी मायेने पाळणा गायला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.1
- शिक्षा सस्ता करने की मांग1
- रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.1
- राज माता विद्या मदिर1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- शिवजन्मोत्सव सोहळा रायगड ग्रुप; माणिकराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न.1
- न्यायासाठी जनता रस्त्यावर1
- हिंद दी चादर गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने अहिल्यानगर येथील गुरूद्वारा भाई दया सिंगजी येथे २२ फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य शिबिर1