logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आसेगाव ते वेळे बुद्रुक या रस्त्याचे डांबरीकरण होणार आमदार अमित झनक यांच्या उद्घाटन अखेर आसेगाव ते कोयाळी बुद्रुक या रस्त्यावर डांबरीकरण होणार!, दिवस उजाडला उद्घाटनाचा, एकदाचे झाले उद्घाटन! वाशिम जिल्ह्यातील वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ या रस्त्यालगत असलेला आसेगावपेन ते कोयाळी बुद्रुक या जोड रस्त्याचे अखेर आज दिनांक १९/४/२०२६ रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या रस्त्याचे काम स्थानिक नियोजन समितीचे माध्यमातून मंजूर झाले आहे. खूप वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते!, प्रवासी त्रस्त झाले होते ,वारंवार याबाबत वृत्तपत्रा मधून बातम्या प्रसिद्ध झाल्या. नागरिकांनी या रस्त्यावर अनेक खस्ता खाल्ल्या. शेतमालाची वाहने या रस्त्यावर फसली. त्यामुळे ती वाहने कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत वेळेत कोणताही शेतकरी वाहनांसह आपला माल घेऊन पोहचू शकला नाही. अशा या रस्त्याचा सुधारण्याचा मुहूर्त अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला. या रस्त्याचे काम चांगल्या ठेकेदाराकडून व्हावे. प्रत्येक नागरिकांनी काम करत असतांना संबंधित ठेकेदार काम चांगला करतो की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ठेकेदार जवळचा असो किंवा दूरचा त्याकडे लक्ष देऊ नका. रस्ता चांगला होणे गरजेचे आहे. व तो रस्ता संबंधित ठेकेदाराकडून चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असे करा. या अगोदर भोगलेल्या दुःखाची जाण असलेल्या नागरिकांनी याबाबत दखल घ्यावी. व जो व्यक्ती चुकीच्या कामाबद्दल तक्रार करणाऱ्या व्यक्तीस टोकण्याचा प्रयत्न करत असेल त्याला तिथेच बदडून काढा. असे सर्वांचे एक मत आहे. सर्वांची मानसिकता प्रत्येकाने यावेळी व्यक्त केली. त्याचे कोणते म्हणणे ऐकून घेऊ नका. कारण तो चुकीच्या कामाचा पाठपुरावा करतो व खराब काम करणाऱ्या व्यक्तीची पाठ राखण अशा व्यक्तीला कोणीही जवळ करू नये व त्याने केलेले जनतेलाआत्मज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करत पुढे येत असतो. अशा व्यक्तीला चांगले काम करून घेण्यासाठी जवळ सुद्धा उभं करू नये. अशी या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची अशी अपेक्षा आहे. संबंधित ठेकेदाराने सुद्धा संपूर्ण काम वेळेत करावे या कामासाठी तीन- तीन पाच- पाच वर्ष लावू नये अशी रास्ता पेक्षा कोयाळी बुद्रुक व कोयाळी खुर्द आणि मुन्नास पिपरी या गावातील लोकांची आहे. या उद्घाटनाच्या वेळी अनेक गावकरी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

9 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
9 hrs ago
4e034c36-ca38-47db-bcaa-24739e33f5d0

आसेगाव ते वेळे बुद्रुक या रस्त्याचे डांबरीकरण होणार आमदार अमित झनक यांच्या उद्घाटन अखेर आसेगाव ते कोयाळी बुद्रुक या रस्त्यावर डांबरीकरण होणार!, दिवस उजाडला उद्घाटनाचा, एकदाचे झाले उद्घाटन! वाशिम जिल्ह्यातील वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ या रस्त्यालगत असलेला आसेगावपेन ते कोयाळी बुद्रुक या जोड रस्त्याचे अखेर आज दिनांक १९/४/२०२६ रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या रस्त्याचे काम स्थानिक नियोजन समितीचे माध्यमातून मंजूर झाले आहे. खूप वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते!, प्रवासी त्रस्त झाले होते ,वारंवार याबाबत वृत्तपत्रा मधून बातम्या प्रसिद्ध झाल्या. नागरिकांनी या रस्त्यावर अनेक खस्ता खाल्ल्या. शेतमालाची वाहने या रस्त्यावर फसली. त्यामुळे ती वाहने कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत वेळेत कोणताही शेतकरी वाहनांसह आपला माल घेऊन पोहचू शकला नाही. अशा या रस्त्याचा सुधारण्याचा मुहूर्त अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला. या रस्त्याचे काम चांगल्या ठेकेदाराकडून व्हावे. प्रत्येक नागरिकांनी काम करत असतांना संबंधित ठेकेदार काम चांगला करतो की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ठेकेदार जवळचा

1d71e343-fca6-42b0-9aa7-c70b490cbe6d

असो किंवा दूरचा त्याकडे लक्ष देऊ नका. रस्ता चांगला होणे गरजेचे आहे. व तो रस्ता संबंधित ठेकेदाराकडून चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असे करा. या अगोदर भोगलेल्या दुःखाची जाण असलेल्या नागरिकांनी याबाबत दखल घ्यावी. व जो व्यक्ती चुकीच्या कामाबद्दल तक्रार करणाऱ्या व्यक्तीस टोकण्याचा प्रयत्न करत असेल त्याला तिथेच बदडून काढा. असे सर्वांचे एक मत आहे. सर्वांची मानसिकता प्रत्येकाने यावेळी व्यक्त केली. त्याचे कोणते म्हणणे ऐकून घेऊ नका. कारण तो चुकीच्या कामाचा पाठपुरावा करतो व खराब काम करणाऱ्या व्यक्तीची पाठ राखण अशा व्यक्तीला कोणीही जवळ करू नये व त्याने केलेले जनतेलाआत्मज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करत पुढे येत असतो. अशा व्यक्तीला चांगले काम करून घेण्यासाठी जवळ सुद्धा उभं करू नये. अशी या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची अशी अपेक्षा आहे. संबंधित ठेकेदाराने सुद्धा संपूर्ण काम वेळेत करावे या कामासाठी तीन- तीन पाच- पाच वर्ष लावू नये अशी रास्ता पेक्षा कोयाळी बुद्रुक व कोयाळी खुर्द आणि मुन्नास पिपरी या गावातील लोकांची आहे. या उद्घाटनाच्या वेळी अनेक गावकरी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Santosh Dhakulkar
    1
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Ahem Raza
    1
    Post by Ahem Raza
    user_Ahem Raza
    Ahem Raza
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Ashish ingle
    1
    Post by Ashish ingle
    user_Ashish ingle
    Ashish ingle
    Ice cream shop Barshitakli, Akola•
    22 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
    1
    अकोला:
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी  पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे.
वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Purn borse
    1
    Post by Purn borse
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Santosh Dhakulkar
    2
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.