logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 day ago
user_RNN CHANNEL
RNN CHANNEL
Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
1 day ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Anil Nale
    5
    Post by Anil Nale
    user_Anil Nale
    Anil Nale
    City Star नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • रिपब्लिक डे प्रोग्राम में डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम न लेने पर बड़ा हंगामा नासिक में आज रिपब्लिक डे के मौके पर पुलिस परेड ग्राउंड में नासिक के गार्डियन मिनिस्टर गिरीश महाजन ने अपनी स्पीच के दौरान डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम नहीं लिया, तो परेड में मौजूद फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव ने सीधे गार्डियन मिनिस्टर से सवाल किया और जवाब मांगा। उन्होंने उन पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम मिटाने का आरोप लगाया, जिनकी वजह से आज रिपब्लिक डे मनाया जा रहा है। हंगामा करने वाली फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव को पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ के लिए ले लिया है।
    1
    रिपब्लिक डे प्रोग्राम में डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम न लेने पर बड़ा हंगामा
नासिक में आज रिपब्लिक डे के मौके पर पुलिस परेड ग्राउंड में नासिक के गार्डियन मिनिस्टर गिरीश महाजन ने अपनी स्पीच के दौरान डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम नहीं लिया, तो परेड में मौजूद फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव ने सीधे गार्डियन मिनिस्टर से सवाल किया और जवाब मांगा।
उन्होंने उन पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम मिटाने का आरोप लगाया, जिनकी वजह से आज रिपब्लिक डे मनाया जा रहा है। हंगामा करने वाली फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव को पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ के लिए ले लिया है।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भोर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विक्रम शिंदे /भोर दि.26 भोर शहरासह तालुक्यातील शाळा महाविद्यालयात तसेच शासकीय कार्यालयात आज (दि.26) भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील राजवाडा चौकात प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांचे हस्ते शासकीय ध्वजारोहन पार पडले.यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन ,निवासी नायब तहसीलदार अरुण कदम ,वैशाली जायगुडे , पोलीस उपनिरीक्षक आण्णा पवार ,उपनिरीक्षक दीप्ती करपे , माजी आमदार संग्राम थोपटे ,नगराध्यक्ष रामचंद्र आवारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,विविध शाळा महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.
    1
    भोर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 
विक्रम शिंदे  /भोर दि.26
भोर शहरासह तालुक्यातील शाळा महाविद्यालयात तसेच शासकीय कार्यालयात आज (दि.26) भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील राजवाडा चौकात प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांचे हस्ते  शासकीय ध्वजारोहन पार पडले.यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन ,निवासी नायब तहसीलदार अरुण कदम ,वैशाली जायगुडे , पोलीस उपनिरीक्षक आण्णा पवार ,उपनिरीक्षक दीप्ती करपे , माजी आमदार संग्राम थोपटे ,नगराध्यक्ष रामचंद्र आवारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,विविध शाळा महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Republic day CSMT.
    1
    Republic day CSMT.
    user_Vls Patil
    Vls Patil
    दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Amarjeet Albala
    1
    Post by Amarjeet Albala
    user_Amarjeet Albala
    Amarjeet Albala
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
    1
    बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
    user_ज्ञानेश्वर सांगळे
    ज्ञानेश्वर सांगळे
    निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • रास्ते में घायल व्यक्ति को देखकर मंत्री प्रताप सरनाईक ने तुरंत अपना काफिला रुकवाया और बिना देर किए घायल को अस्पताल भेजने की व्यवस्था की।
    1
    रास्ते में घायल व्यक्ति को देखकर मंत्री प्रताप सरनाईक ने तुरंत अपना काफिला रुकवाया और बिना देर किए घायल को अस्पताल भेजने की व्यवस्था की।
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    21 hrs ago
  • https://youtube.com/shorts/zCnHP3uz4OI?si=5b7vaAiD42cYduJB
    1
    https://youtube.com/shorts/zCnHP3uz4OI?si=5b7vaAiD42cYduJB
    user_Swati S Hadkar Hadkr
    Swati S Hadkar Hadkr
    Journalist चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • *प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६* 🇮🇳 ​महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला! ​ वैभव बागुल (नगराध्यक्ष, चांदवड) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दादा कोतवाल (अध्यक्ष, महाराणी उषाराजे होळकर ग्रामविकास संस्था चांदवड ) ​यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल, सौ. जयश्रीताई प्रजापत, गुंजाळ, लोढा सर, पगार ताई आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ध्वजारोहणाचा (प्रजासत्ताक दिनाचा ) कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर ठाकरे, प्राचार्य कोटमे , मुख्याध्यापक पाटील, आणि शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. ​देशभक्तीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
    5
    *प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६* 🇮🇳
​महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला!
​ वैभव बागुल (नगराध्यक्ष, चांदवड) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दादा कोतवाल (अध्यक्ष, महाराणी उषाराजे होळकर ग्रामविकास संस्था चांदवड )
​यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल, सौ. जयश्रीताई प्रजापत,  गुंजाळ, लोढा सर, पगार ताई आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर ध्वजारोहणाचा (प्रजासत्ताक दिनाचा ) कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर ठाकरे, प्राचार्य कोटमे , मुख्याध्यापक पाटील, आणि शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
​देशभक्तीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.