*प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६* 🇮🇳 महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला! वैभव बागुल (नगराध्यक्ष, चांदवड) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दादा कोतवाल (अध्यक्ष, महाराणी उषाराजे होळकर ग्रामविकास संस्था चांदवड ) यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल, सौ. जयश्रीताई प्रजापत, गुंजाळ, लोढा सर, पगार ताई आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ध्वजारोहणाचा (प्रजासत्ताक दिनाचा ) कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर ठाकरे, प्राचार्य कोटमे , मुख्याध्यापक पाटील, आणि शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. देशभक्तीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

- *प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६* 🇮🇳 महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला! वैभव बागुल (नगराध्यक्ष, चांदवड) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दादा कोतवाल (अध्यक्ष, महाराणी उषाराजे होळकर ग्रामविकास संस्था चांदवड ) यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल, सौ. जयश्रीताई प्रजापत, गुंजाळ, लोढा सर, पगार ताई आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ध्वजारोहणाचा (प्रजासत्ताक दिनाचा ) कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर ठाकरे, प्राचार्य कोटमे , मुख्याध्यापक पाटील, आणि शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. देशभक्तीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.5
- बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे1
- Post by Anil Nale5
- रिपब्लिक डे प्रोग्राम में डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम न लेने पर बड़ा हंगामा नासिक में आज रिपब्लिक डे के मौके पर पुलिस परेड ग्राउंड में नासिक के गार्डियन मिनिस्टर गिरीश महाजन ने अपनी स्पीच के दौरान डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम नहीं लिया, तो परेड में मौजूद फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव ने सीधे गार्डियन मिनिस्टर से सवाल किया और जवाब मांगा। उन्होंने उन पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम मिटाने का आरोप लगाया, जिनकी वजह से आज रिपब्लिक डे मनाया जा रहा है। हंगामा करने वाली फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव को पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ के लिए ले लिया है।1
- Post by Mintlal yadav up501
- 📍 आज वाकी येथे निष्ठावंतांची उसळलेली गर्दी! वाकी येथे करंजखेड जिल्हा परिषद महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. डॉ. मनोज राठोड साहेब तसेच सौ. अश्विनी रमेश सोनवणे (पंचायत समिती गण, घाटशेंद्रा) यांच्या शुभहस्ते शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला. नारळ फुटला आणि मायबाप जनता ठामपणे आपल्या सोबत उभी राहिली! यावेळी गावातील मान्यवर व वरिष्ठ नागरिकांनी देखील नारळ फोडून आशीर्वाद दिला 🙏 ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कार्यक्रमात जाणवत होता. ही सुरुवात केवळ निवडणूक प्रचाराची नाही, तर गावागावच्या विकासाच्या नव्या विचारांची नांदी आहे. विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नेतृत्वाला साथ देत, मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 🚩1
- Post by MAKKI TV NEWS1
- Vba Nagar Sevak Afsar khan1