Shuru
Apke Nagar Ki App…
आजचे सर्वोत्कृष्ट त्रिवेणी काव्य' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कवयित्री वसुधा नाईक, पुणे" यांचे अभिनंदन ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *🪻आजचे सर्वोत्कृष्ट 'त्रिवेणी काव्य*🪻 ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *📘मराठीचे शिलेदार त्रिवेणी काव्य समूहातर्फे 'आजचे सर्वोत्कृष्ट त्रिवेणी काव्य' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कवयित्री वसुधा नाईक, पुणे" यांचे अभिनंदन करतांना आम्हास आनंद होत आहे.* ➖➖➖➖⚜️🍃⚜️➖➖➖➖ *©मुख्य प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖⚜️🔥⚜️➖➖➖➖
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
आजचे सर्वोत्कृष्ट त्रिवेणी काव्य' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कवयित्री वसुधा नाईक, पुणे" यांचे अभिनंदन ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *🪻आजचे सर्वोत्कृष्ट 'त्रिवेणी काव्य*🪻 ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *📘मराठीचे शिलेदार त्रिवेणी काव्य समूहातर्फे 'आजचे सर्वोत्कृष्ट त्रिवेणी काव्य' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कवयित्री वसुधा नाईक, पुणे" यांचे अभिनंदन करतांना आम्हास आनंद होत आहे.* ➖➖➖➖⚜️🍃⚜️➖➖➖➖ *©मुख्य प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖⚜️🔥⚜️➖➖➖➖
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.1
- रामटेक तालुक्यात पावसाअभावी शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यात पसरली चिंता रामटेक तालुका धान पिकासाठी विख्यात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक धान आहे.धान पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी पावसाच्या पाण्याची चांगली उपलब्धता असावी लागते.परंतु जुलै महिना संपला तरी तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.लवकरच पावसाचे पाणी योग्य व पुरेशा प्रमाणात पडले नाही तर तालुक्यात धान पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.1
- वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न! काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला. बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी चिमुरड्यांचे स्वागत केले. शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.2
- वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाला पुन्हा गती,जानेवारी महिन्यात पर्यटकांसाठी सुरू होणार. आमदार भोंडेकर यांनी घेतला आढावा भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून कामांना पुन्हा वेग आला आहे. जानेवारी २०२७ पासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देत कामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना कामे जलद, दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. गोसेखुर्द विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे.प्रथम टप्प्यात भंडारा ते पवनी दरम्यान विविध ठिकाणी प्रवेशमार्ग तयार करण्यात येणार असून एकूण १५ प्रकल्प राबवले जाणार आहेत.1
- शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, साहित्याच्या 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, साहित्याच्या 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन1
- शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन1
- *"गांजा व दारूविक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही"* वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे *"गांजा व दारूविक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही"* वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे ॲंटी नार्काेटिक्स पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा मदनी वार्ड नं. 02 प्राथमिक शाळेमागे येथे सराईत गुन्हेगार शंकर गुलाब पवार याचे राहते घरी एन.डि.पी.एस. व दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी शंकर पवार याची पत्नी सौ. चंदा शंकर पवार, त्याची अल्पवयीन मुलगी व त्याचा भाऊ राजु गुलाब पवार असे संगणमताने गांजा व दारू मालाची विक्री करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, तसेच झडती दरम्यान त्याचे घरी गांजा व दारूचा माल, मालाची विक्री व वाहतूक करण्याकरिता वापरलेली मोपेड, अवैध मार्गाने प्राप्त केलेली नगदी रक्कम मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपींचे ताब्यातुन निव्वळ 551 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, देशी- विदेशी व मोहा दारूचा माल, एक सुझुकी बर्गमॅन मोपेड क्र. एम.एच. 32 बि.ए. 7660, नगदी रक्कम, दोन मोबाईलसह जु.कि. 1,97,275 रू चा मुद्देमाल जप्त करून एकुण 04 आरोपीविरुद्ध पो.स्टे. सेवाग्राम येथे एन.डि.पी.एस. व दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सिनुकुमार बानोत, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक, पल्लवी बोबडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.1