साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य फाउंडेशनचे कर्तृत्ववान अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ हळदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं समाजकार्य महान आहे. तुम्ही आणि सामाजिक संस्था कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान करता. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुमचे कार्य असेच वाढत जावो. तुम्हाला सुखी समाधानी आनंदी चांगले आरोग्य लाभो .... हीच वाढदिवसाच्या दिनी सदिच्छा सन्माननीय श्री सचिन सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! नित्य आयुष्य उत्तम,निर्मळ,सुखी आनंदी,भरीव समृद्धीने निरोगी जावो,हीच मनस्वी ईश्वर चरणी प्रार्थना !! समाजसेवक सचिन दादा हळदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!समाजसेवेचा ध्यास घेऊन सदैव जनहितासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन दादा हळवे.गरजूंच्या मदतीसाठी सदैव पुढे राहण्याची आपली वृत्ती प्रेरणादायी आहे. आपल्या प्रेमळ स्वभावाने आपण अनेकांची मने जिंकली आहेत. आपल्या समाजसेवेचा वसा असाच निरंतर सुरू राहो. आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची सदैव बरसात होवो. उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. आपल्या प्रत्येक संकल्पाला यश लाभो. आपल्या हातून समाजहिताची अनेक उत्तुंग कार्ये घडोत. आपल्या चेहऱ्यावरील हास्य सदैव असेच खुलत राहो. सचिन दादा हळवे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🎂💐 शुभेच्छुक: त्रिनेत्र ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य पत्रकार लेखिका कवी सपना सागर गुजले. लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली

- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले1
- तासगाव शहरातील संतोषभाऊ धोत्रे यांनी रथाचे डावे चाक व परतीचा प्रवासात उजवे चाकाचे केले नियोजन तासगाव शहरातील संतोषभाऊ धोत्रे यांनी रथाचे डावे चाक व परतीचा प्रवासात उजवे चाकाचे केले नियोजन राज्यात आज फेमस असलेला तासगाव गणपति रथोत्सव पार पडला, त्यात धोत्रे कुटूंबाचे योगदान खूप आहे, संतोष धोत्रे, दिशा व नियंत्रण रथाचे मानकरी अमोल धोत्रे, अतुल धोत्रे, प्रथमेश अरुण धोत्रे राहुल चौगुले रोहित,चौगुले भारत पवार, अनिकेत पवार अनिल धनवडे व इतर वडार समाज यांनी नियोजन केले, जीव धोक्यात घालून रथाचे चाक हे कुटुंब खूप वर्षे झाले संभाळत आहेत, 247 वा रथोत्सव झाला पाहुयात व्हिडीओमधून कसे केले नियोजन,,1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- Post by E city news network1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- उत्साह, आनंद, प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत..1
- मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!1