logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालना मर्चंट बँकेला गंडा घालनारा रायचंद सखाराम कुरंगळ यास अहिल्यानगर येथुन अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कामगीरी (आरोपीस 8 दिवसाची पोलीस कोठडी मंजुर) पंचमुखी वेअर हाऊस या फर्म चा प्रो.प्रा.रायचंद सखाराम कुंरगळ याने जालना मर्चंट बॅके सोबत करारनामा केला आहे ज्यात वेअर हाऊसचे मालक यांनी मालधारक कर्जदारांचा माल साठवुन घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या मालाच्या पावती वर संबंधीत मालधारकांचे नाव, माल गोडावुन मध्ये असल्या बाबतचा वेअर हाऊसचा मालाचा टॅग क्रमांक देणे, संबंधीत मालाला सुध्दा टॅग लावुन त्यावर पावती क्रमांक लिहने, मालधारकांनी माल ठेवल्या नंतर पंचमुखी वेअर हाऊसने दिलेल्या पावत्या आधारे संबधीत मालधारकांना जालना मर्चंट बँकेचे संबधीत शाखा कर्ज वितरीत करत होते. बँकेच्या न्यु मार्केट यार्ड जालना शाखा, भोकरदन शाखा, अंबड शाखा, देऊळगाव राजा, गेवराई शाखा, मंठा शाखा, या शाखेतील मालधारक यांनी त्यांचा शेतमाल पंचमुखी वेअर हाऊस प्रो रायचंद सखाराम कुंरगळ ए.पी.एम.सी. न्यु मार्केट यार्ड ॲग्रो, प्रोसींग झोन प्लॉट क्रं. 3 सर्वे नं. 181 जालना यांचेकडे नियमा प्रमाणे जमा केला असल्याच्या पावत्या पंचमुखी वेअर हाऊसचे प्रो.प्रा. कुंरगळ यांनी दिल्यामुळे त्या आधारे जालना मर्चंट बॅकेने 177 कर्ज मालधारकाना कर्ज दिलेले आहे. त्यापैकी 133 खातेदार यांनी कर्ज न भरता थकबाकीदार झालेले आहेत. त्यांना बॅकेने वेळोवेळी नोटीस देवुन त्यांचेकडे असलेल्या कर्जाची परतफेड करण्या बाबत वारंवार सांगीतले मात्र ते कर्ज भरत नसल्याने बॅकेने बॅकेच्या नियमा प्रमाणे संबधीत मालधारक कर्जदार यांचे मालाचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीया केली जाते. बॅकेच्या नियमा प्रमाणे संबंधीत कर्जदार यांचे मालाचा लिलाव प्रक्रिया सुरू केली असता संबधीत मालधारक कर्जदार आणी पंचमुखी वेअर हाऊस चे प्रो.प्रा. श्री. रायचंद सखाराम कुंरगळ यांनी अडथळा करुन लिलाव होवु दिला नाही. बँकेने पंचमुखी वेअर हाऊस येथे जावुन मालधारक कर्जधारकांच्या मालाची पाहणी करण्या करीता वेअर हाऊसचे मालक रायचंद सखाराम कुरंगळ यांना स्वत: भेटुन संबधीत थकबाकीदार कर्जधारकांचा जमा माल पाहणी करणे आहे. तो माल दाखवा असे म्हणाल्याने त्यांनी आज नाही नंतर दाखवतो असे म्हणुन दोन महीन्या पासुन मालधारक कर्जधारकांचा जमा असलेला तारण माल दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबधीत कर्जदार यांचा माल गोडावुनमध्ये नसल्याचे समजले. त्यावरुन बॅकेचे महाव्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस पोलीस ठाणे चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2),3(5) BNS 2023 प्रमाणे 23 कोटी 33 लाख रुपयांचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना मार्फत चालु आहे. गुन्हयाचे गांभीर्य पाहुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्या संबंधी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांचे आदेश असल्याने गुन्हयातील आरोपीचा शोध घेत गोपणीय माहीती अधारे काल रात्री उशीराने आरोपी नामे रायचंद सखाराम कुरंगळ, रा.सिंदखेड राजा ता सिंदखेड राजा जि.बुलढाणा, ह.मु. चौधरीनगर मंठा रोड जालना. हा जालना येथुन फरार झाल्याची माहिती मिळताच वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथुन निघुन आरोपीचा त्रांत्रीक विश्लेषणा आधारे पाठलाग करत आरोपी हा पोलीस ठाणे श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हद्दीमध्ये असल्याची खात्री झाल्याने आरोपीस श्रीगोंदा येथुन ताब्यात घेऊन गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आज रोजी नमुद आरोपीस मा. न्यायालया समोर हजर करण्यात आले मा.न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजु ऐकुण घेतल्यानंतर आरोपीची 8 दिवसाची पिसीआर मंजुर केली आहे. गुन्हयाचा सखोल तपास चालु असुन यामध्ये ज्या अरोपीचा सहभाग आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कामगीरी ही मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, श्री. आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री.सुरेश उनवणे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना, शैलेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक, आणि पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, मंदा नाटकर यांनी पार पाडली.

9 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पंचमुखी वेअर हाऊस या फर्म चा प्रो.प्रा.रायचंद सखाराम कुंरगळ याने जालना मर्चंट बॅके सोबत करारनामा केला आहे ज्यात वेअर हाऊसचे मालक यांनी मालधारक कर्जदारांचा माल साठवुन घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या मालाच्या पावती वर संबंधीत मालधारकांचे नाव, माल गोडावुन मध्ये असल्या बाबतचा वेअर हाऊसचा मालाचा टॅग क्रमांक देणे, संबंधीत मालाला सुध्दा टॅग लावुन त्यावर पावती क्रमांक लिहने, मालधारकांनी माल ठेवल्या नंतर पंचमुखी वेअर हाऊसने दिलेल्या पावत्या आधारे संबधीत मालधारकांना जालना मर्चंट बँकेचे संबधीत शाखा कर्ज वितरीत करत होते. बँकेच्या न्यु मार्केट यार्ड जालना शाखा, भोकरदन शाखा, अंबड शाखा, देऊळगाव राजा, गेवराई शाखा, मंठा शाखा, या शाखेतील मालधारक यांनी त्यांचा शेतमाल पंचमुखी वेअर हाऊस प्रो रायचंद सखाराम कुंरगळ ए.पी.एम.सी. न्यु मार्केट यार्ड ॲग्रो, प्रोसींग झोन प्लॉट क्रं. 3 सर्वे नं. 181 जालना यांचेकडे नियमा प्रमाणे जमा केला असल्याच्या पावत्या पंचमुखी वेअर हाऊसचे प्रो.प्रा. कुंरगळ यांनी दिल्यामुळे त्या आधारे जालना मर्चंट बॅकेने 177 कर्ज मालधारकाना कर्ज दिलेले आहे. त्यापैकी 133 खातेदार यांनी कर्ज न भरता थकबाकीदार झालेले आहेत. त्यांना बॅकेने वेळोवेळी नोटीस देवुन त्यांचेकडे असलेल्या कर्जाची परतफेड करण्या बाबत वारंवार सांगीतले मात्र ते कर्ज भरत नसल्याने बॅकेने बॅकेच्या नियमा प्रमाणे संबधीत मालधारक कर्जदार यांचे मालाचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीया केली जाते. बॅकेच्या नियमा प्रमाणे संबंधीत कर्जदार यांचे मालाचा लिलाव प्रक्रिया सुरू केली असता संबधीत मालधारक कर्जदार आणी पंचमुखी वेअर हाऊस चे प्रो.प्रा. श्री. रायचंद सखाराम कुंरगळ यांनी अडथळा करुन लिलाव होवु दिला नाही. बँकेने पंचमुखी वेअर हाऊस येथे जावुन मालधारक कर्जधारकांच्या मालाची पाहणी करण्या करीता वेअर हाऊसचे मालक रायचंद सखाराम कुरंगळ यांना स्वत: भेटुन संबधीत थकबाकीदार कर्जधारकांचा जमा माल पाहणी करणे आहे. तो माल दाखवा असे म्हणाल्याने त्यांनी आज नाही नंतर दाखवतो असे म्हणुन दोन महीन्या पासुन मालधारक कर्जधारकांचा जमा असलेला तारण माल दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबधीत कर्जदार यांचा माल गोडावुनमध्ये नसल्याचे समजले. त्यावरुन बॅकेचे महाव्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस पोलीस ठाणे चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2),3(5) BNS 2023 प्रमाणे 23 कोटी 33 लाख रुपयांचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना मार्फत चालु आहे. गुन्हयाचे गांभीर्य पाहुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्या संबंधी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांचे आदेश असल्याने गुन्हयातील आरोपीचा शोध घेत गोपणीय माहीती अधारे काल रात्री उशीराने आरोपी नामे रायचंद सखाराम कुरंगळ, रा.सिंदखेड राजा ता सिंदखेड राजा जि.बुलढाणा, ह.मु. चौधरीनगर मंठा रोड जालना. हा जालना येथुन फरार झाल्याची माहिती मिळताच वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथुन निघुन आरोपीचा त्रांत्रीक विश्लेषणा आधारे पाठलाग करत आरोपी हा पोलीस ठाणे श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हद्दीमध्ये असल्याची खात्री झाल्याने आरोपीस श्रीगोंदा येथुन ताब्यात घेऊन गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आज रोजी नमुद आरोपीस मा. न्यायालया समोर हजर करण्यात आले मा.न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजु ऐकुण घेतल्यानंतर आरोपीची 8 दिवसाची पिसीआर मंजुर केली आहे. गुन्हयाचा सखोल तपास चालु असुन यामध्ये ज्या अरोपीचा सहभाग आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कामगीरी ही मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, श्री. आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री.सुरेश उनवणे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना, शैलेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक, आणि पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, मंदा नाटकर यांनी पार पाडली.
    1
    पंचमुखी वेअर हाऊस या फर्म चा प्रो.प्रा.रायचंद सखाराम कुंरगळ याने जालना मर्चंट बॅके सोबत करारनामा केला आहे ज्यात वेअर हाऊसचे मालक यांनी मालधारक कर्जदारांचा माल साठवुन घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या मालाच्या पावती वर संबंधीत मालधारकांचे नाव, माल गोडावुन मध्ये असल्या बाबतचा वेअर हाऊसचा मालाचा टॅग क्रमांक देणे, संबंधीत मालाला सुध्दा टॅग लावुन त्यावर पावती क्रमांक लिहने, मालधारकांनी माल ठेवल्या नंतर पंचमुखी वेअर हाऊसने दिलेल्या पावत्या आधारे संबधीत मालधारकांना जालना मर्चंट बँकेचे संबधीत शाखा कर्ज वितरीत करत होते.
बँकेच्या न्यु मार्केट यार्ड जालना शाखा, भोकरदन शाखा, अंबड शाखा, देऊळगाव राजा,  गेवराई शाखा, मंठा शाखा, या शाखेतील मालधारक यांनी त्यांचा शेतमाल पंचमुखी वेअर हाऊस प्रो रायचंद सखाराम कुंरगळ ए.पी.एम.सी. न्यु मार्केट यार्ड ॲग्रो, प्रोसींग झोन प्लॉट क्रं. 3 सर्वे नं. 181 जालना यांचेकडे नियमा प्रमाणे जमा केला असल्याच्या पावत्या पंचमुखी वेअर हाऊसचे प्रो.प्रा. कुंरगळ यांनी दिल्यामुळे त्या आधारे जालना मर्चंट बॅकेने 177 कर्ज मालधारकाना कर्ज दिलेले आहे. 
त्यापैकी 133 खातेदार यांनी कर्ज न भरता थकबाकीदार झालेले आहेत. त्यांना बॅकेने वेळोवेळी नोटीस देवुन त्यांचेकडे असलेल्या कर्जाची परतफेड करण्या बाबत वारंवार सांगीतले मात्र ते कर्ज भरत नसल्याने बॅकेने बॅकेच्या नियमा प्रमाणे संबधीत मालधारक कर्जदार यांचे मालाचा लिलाव करण्यासाठी प्रक्रीया केली जाते.  बॅकेच्या नियमा प्रमाणे संबंधीत कर्जदार यांचे मालाचा लिलाव प्रक्रिया सुरू केली असता संबधीत मालधारक कर्जदार आणी पंचमुखी वेअर हाऊस चे प्रो.प्रा. श्री. रायचंद सखाराम कुंरगळ यांनी अडथळा करुन लिलाव होवु दिला नाही. बँकेने पंचमुखी वेअर हाऊस येथे जावुन मालधारक कर्जधारकांच्या मालाची पाहणी करण्या करीता वेअर हाऊसचे मालक रायचंद सखाराम कुरंगळ यांना स्वत: भेटुन संबधीत थकबाकीदार कर्जधारकांचा जमा माल पाहणी करणे आहे. तो माल दाखवा असे म्हणाल्याने त्यांनी आज नाही नंतर दाखवतो असे म्हणुन दोन महीन्या पासुन मालधारक कर्जधारकांचा जमा असलेला तारण माल दाखविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबधीत कर्जदार यांचा माल गोडावुनमध्ये नसल्याचे समजले.
त्यावरुन बॅकेचे महाव्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस पोलीस ठाणे चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2),3(5) BNS 2023 प्रमाणे 23 कोटी 33  लाख रुपयांचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा जालना मार्फत चालु आहे. 
गुन्हयाचे गांभीर्य पाहुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्या संबंधी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांचे आदेश असल्याने गुन्हयातील आरोपीचा शोध घेत गोपणीय माहीती अधारे काल रात्री उशीराने आरोपी नामे रायचंद सखाराम कुरंगळ, रा.सिंदखेड राजा ता सिंदखेड राजा जि.बुलढाणा, ह.मु. चौधरीनगर मंठा रोड जालना.  हा जालना येथुन फरार झाल्याची माहिती मिळताच वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथुन निघुन आरोपीचा त्रांत्रीक विश्लेषणा आधारे पाठलाग करत आरोपी हा पोलीस ठाणे श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हद्दीमध्ये असल्याची खात्री झाल्याने आरोपीस श्रीगोंदा येथुन ताब्यात घेऊन गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
आज रोजी नमुद आरोपीस मा. न्यायालया समोर हजर करण्यात आले मा.न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजु ऐकुण घेतल्यानंतर आरोपीची 8 दिवसाची पिसीआर मंजुर केली आहे. गुन्हयाचा सखोल तपास चालु असुन यामध्ये ज्या अरोपीचा सहभाग आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. 
सदर कामगीरी ही मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, श्री. आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री.सुरेश उनवणे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना, शैलेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक, आणि पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, मंदा नाटकर यांनी पार पाडली.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by अय्युब खान
    2
    Post by अय्युब खान
    user_अय्युब खान
    अय्युब खान
    पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
    1
    एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • जालना जिल्ह्यातील जालना भैया इथे आलेले आहेत त्यांचा मर्चंट बॅंकेचा चौपन कोटीचा घोटाळा समोर आला ठेवीदार त्रस्त
    1
    जालना जिल्ह्यातील जालना भैया इथे आलेले आहेत त्यांचा मर्चंट बॅंकेचा चौपन कोटीचा घोटाळा समोर आला ठेवीदार त्रस्त
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,431537
    1
    hi hapsi khup divas zale band asun hi purn pane jaam v band zali aahe pataa.. Govindpuri,Parbhani ,Maharashtra,India,431537
    user_GAJANAN BHARATRAO GHULE
    GAJANAN BHARATRAO GHULE
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Aditya
    1
    Post by Aditya
    user_Aditya
    Aditya
    Farmer हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची विरोधकांवर टीका
    1
    महिला आरक्षण विधेयक 
नामंजूर होताच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची  विरोधकांवर टीका
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.