logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा भासणार नाही : प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम सोलापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात गॅसचा कटवडा जाणवणार नसल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे. गॅस आणि पेट्रोलच्या साठ्याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.

on 12 March
user_Rahul S
Rahul S
पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
on 12 March

सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा भासणार नाही : प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम सोलापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात गॅसचा कटवडा जाणवणार नसल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे. गॅस आणि पेट्रोलच्या साठ्याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Digital media.
    1
    Post by Digital media.
    user_Digital media.
    Digital media.
    Financial Analyst माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
    1
    तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
    user_Baban Gawade
    Baban Gawade
    Singer Tuljapur, Osmanabad•
    19 hrs ago
  • बारामती पोट निवडणुकीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला..
    1
    बारामती पोट निवडणुकीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी  येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला..
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Sachin fakirchand Pathare
    1
    Post by Sachin fakirchand Pathare
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Jamkhed, Ahmednagar•
    17 hrs ago
  • मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क
    1
    मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क
    user_Neeta Jadhav
    Neeta Jadhav
    Fitness Trainer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
    2
    विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. 
लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. 
लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sachin fakirchand Pathare
    1
    Post by Sachin fakirchand Pathare
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Jamkhed, Ahmednagar•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.