आदिवासी हलबा - हलबी समाज संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वडगाये आदिवासी हलबा - हलबी समाज संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वडगाये सडक-अर्जुनी : आदिवासी हलबा - हलबी समाज संघटनेच्या वतीने तालुक्यातील ग्राम डव्वा येथे संघटनेची सभा केंद्रीय सचिव अजय कोठेवार आणि केंद्रीय कार्यकारी उपाध्यक्ष महेंद्र दिहारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात घेण्यात आली. सभेत संघटनेच्या तालुका कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. सभेत समाज संघटनेविषयी सविस्तर माहिती व भविष्यात समाज संघटनेची असलेली गरज यावर कोठेवार यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यात आले असून, तालुकाध्यक्षपदी पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, सचिव संजय प्रधान, उपाध्यक्ष मधुकर गावराणे, तुळशीराम भोयर, महिला तालुकाध्यक्ष माजी सरपंच दामिनी गावळ, उपाध्यक्ष पं. स. सदस्य सपना नाईक, तालुका युवा अध्यक्ष संदीप धानगुणे, उपाध्यक्ष नरेश कुरसुंगे, कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जागेश्वर धनभाते, सचिव लोकेश राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रास्ताविक मधुकर गावराणे यांनी केले. आभार सुनील घासले यांनी मानले. सभेला अजय कोठेवार, महेंद्र दिहारी, जागेश्वर धनभाते, सपना नाईक, जीवनबापू राऊत, दिनानाथ कोल्हारे, सुभाष गोरमोडे, श्रीपत राणे, विशाल राऊत, सावळराम गावळ, सुनील घासले, मधुकर गावराणे, चंदन फरदे, मयूर देवरे, लोमेश्वर कुरसुंगे, रोहित कुरसुंगे, आनंद गावराणे, नंदकिशोर भोयर, लुकेश राऊत, ओमप्रकाश गावळ, डेवीड फरदे, अनिल फरदे, नरेश येल्ले, नरेंद्र कुरसुंगे, मधुकर कुरसंगे, दामिनी गावळ, डिलेश्वरी कुरसुंगे, दीपा नाईक व समाजबांधव उपस्थित होते.

- यंदा तेंदुपाने आणि मोहफुल संकलनाचे काम मृत्यूच्या सावटात सडक अर्जुनी एप्रिल महिन्यात मोहफुले आणि तेंदुपाने संकलनाचा हंगाम परिसरातील आदिवासी व जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी रोजगाराचे मुख्य साधन बनला आहे, परंतु यंदा हा हंगाम मृत्यूच्या सावटाखाली सुरू झाला आहे. तालुक्यात मागील महिन्याभरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याने मोहफुले आणि तेंदुपाने वेचण्यासाठी जंगलात जाणारे मजूर प्रचंड भीतीच्या वातावरणात आहेत. नवेगाव नागझिरा माहुली परिसरात वन्य प्राण्यांची भीती : वन्यप्राण्यांमुळे मजूर धास्तावले व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोसमतोंडी, मालिजुंगा, मुरपार, पुतळी, माहुली, दोडके, जांभळी, खोबा, सिंधीपार, चिरचाडी, मनेरी, बकी, मेंडकी आदी परिसरांतील जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल व रानडुकराचा वावर वाढला आहे. ३० जानेवारी रोजी माहुली गावातील लक्ष्मी सयाम (६०) या वृद्धेचा शेतशिवारात वाघाने जीव घेतल्याने परिसरात दहशत अधिकच वाढली आहे. मोहफुले वेचण्यासाठी गोरगरीब नागरिकांना पहाटे ३ ते ६ वाजण्याच्या सुमारास जंगलात जावे लागते. हिच वेळ हिंस्त्र प्राण्यांची भक्ष्य शोधण्याची वेळ असल्याने अधिक धोका वाढला आहे. जंगलातील नैसर्गिक स्रोत, पाणवठे आटल्याने वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढला आहे. जंगला लगतच्या गावातील महिला-पुरुषांना पोटासाठी जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. जंगलात जाताना मजुरांनी समूहाने जाणे, ढोल थाळी वाजवणे असे उपाय सुरू केले आहेत. मात्र, तरीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम आहे. यंदा वन्य प्राण्यांच्या भीतीने नागरिक जंगलात जात नसल्याने तेंदुपाने आणि मोहफुलाचे संकलन ४० टक्के घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा तेंदुपत्ता हंगाम मजूर व ठेकेदारांसाठी तोट्याचा राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मोहफुले आणि तेंदुपाने हे अनेक कुटुंबाचे जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांच्या मागण्या तेंदुपाने संकलनाच्या काळात प्रत्येक बीटमध्ये वनरक्षकाची गस्त पहाटेच्या वेळी करावी, वन्यजीव विभागाच्या माध्यमातून मजुरांचा सामूहिक विमा उतरवावा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, जंगलात ठिकठिकाणी मनोरे उभारून निरीक्षण व्यवस्था करावी. मोहफुले व तेंदुपाने संकलन करून करून दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात, पण जीव गेला तर कुटुंबाचे काय, अशी भीती मनात आजही कायम आहे. नंदराज पंधरे, कोसमघाट वर्षभराचे आर्थिक नियोजनाचे आधार आहेत. मात्र, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे यंदाचा हंगाम जीव वाचला, तर कमाई, अशा अवस्थेत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून वन्य प्राणी आणि मानव संघर्ष कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- पेट्रोल पंपावर जबरी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक, महागांव पोलीस ठाणे हद्दीतील फुलसावंगी रोडवरील पेट्रोल पंपावर झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.19 एप्रिल रोजी पेट्रोल भरण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदाराला मारहाण करून 11 हजार रुपये हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून खडका हायवे ब्रिज परिसरातून विकास ऊर्फ विक्की सुभाष देवकर, अजय ऊर्फ जिवा बळीराम बोक्से,रामदास ऊर्फ रामू सिन्नना पवार सर्व रा. काळी टेंभी ता. महागांव यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास महागांव पोलीस करत आहेत.1
- Post by Dinesh kambli3
- Post by Ammar haider (ezaan)1
- हळदीच्या वाटेवर मृत्यूची धडक! आनंदाचा कार्यक्रम बनला मातम! नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना तीन तरुणींच्या स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 23 वर्षीय रश्मी बागडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन तरुणी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.1
- Post by Samachar king digital1
- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1