logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरीतील सभेच्या दिवशी जवळ गावठी कट्टे बाळगणाऱ्या घोडेगाव- शनि शिंगणापूर येथिल दोन जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरीतील सभेच्या दिवशी जवळ गावठी कट्टे बाळगणाऱ्या घोडेगाव- शनि शिंगणापूर येथिल दोन जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या ( अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरीतील सभेच्या दिवशी जवळ गावठी कट्टे बाळगणाऱ्या घोडेगाव आणि शनि शिंगणापूर येथिल दोघांच्या अहिल्या नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यातील गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्या नुसार त्यांनी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस पथक तयार केले होते. त्या पोलिस पथकात महिला पोलिस अंमलदार सोनल भागवत, अरुण मोरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे,रमिझराजा आतार,रिचर्ड गायकवाड, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे यांचा समावेश होता.या सर्वांचे एक खास पोलीस शोध पथक तयार केले होते.राहुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भाजपचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या विधानसभा पोट निवडनुक प्रचाराची सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी जाहीर सभा होणार होती.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्याच दिवशी राहुरी येथे हे पोलीसांचे शोध पथक गावठी कट्टे बाळगणाऱ्यांची माहिती काढत असताना त्यांना १)विशाल वसंत पालवे (वय वर्षे २८), राहणार झापवाडी रोड, घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर,२) सोमनाथ भानुदास मोरे ,(वय वर्षे ३२), राहणार,शनि शिंगणापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर,हे दोघे राहुरी जवळील गोटुंबे आखाडा ते शनि शिंगणापूर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या गाडी मध्ये बसून विना परवाना गावठी कट्टे जवळ घेऊन राजरोसपणे मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी पाठलाग केला असता त्यांना ते संशयित वाहन उंबरे,तालुका, राहुरी,जिल्हा अहिल्यानगर येथील हाॅटेल माउली परीसरात थांबलेले दिसुन आले होते.पोलीसांनी सदर वाहनांची तपासणी केली असता त्यांना त्या वाहनात वरील दोघे इसम संशयित रित्या बसलेले आढळून आले.त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या नावा गावाची चौकशी केली असता त्यांनी आपली वरील नावे पोलीसांना सांगितली. पंचासमक्ष त्यांची झाडा झडती घेतली असता त्यांच्या कडे तीस हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा,दोन हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस, आणि एक मीस फायर झालेलं एक काडतुस, आणि वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, तसेच पाच लाख रुपये किंमतीची सुझुकी एक्स एल सीक्स ही कार गाडी असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.या संदर्भात अहिल्या नगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक (२६४६) भगवान बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३९७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.नेमकी याच दिवशी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार होती त्या सभेत काही गैरप्रकार करण्याचा या दोघांचा उद्देश होता की काय याचा पोलिस कसुन शोध घेत आहेत.राहुरी तालुका भर एवढी झेड दर्जाची सुरक्षा असतानाही गावठी कट्टे बाळगणाऱ्यांना त्यांचं काहीच भय वाटत नव्हते.जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत हे या घटनेवरून दिसून येते.वेळीच जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सतर्क राहून या दोघांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्हा भर कौतुक होत आहे. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अजूनही विना परवाना गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे.त्यांनाही आवर घालण्या साठी पोलीसांनी वेळीच उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

20 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
20 hrs ago
5557cf4c-98d0-4c34-abb9-c2ea005899dc

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    1
    जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार
१ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव ,  
*बातमी सोयगाव*
जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 min ago
  • 😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥
    1
    😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    City Star सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    1
    सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.
    1
    धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) ​उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. ​आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. ​तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.
    2
    पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) ​उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे.
​आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला.
​तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.
    user_Santossh Javare
    Santossh Javare
    Aklud•
    20 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    33 min ago
  • “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    1
    “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.