logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालघर मध्ये भीषण अपघात दोन मित्रांचा जागेवरच मृत्यू नानिवली येथे घडली

2 hrs ago
user_चंद्रकला हेमंत वळवी
चंद्रकला हेमंत वळवी
Nurse Nandurbar, Maharashtra•
2 hrs ago
a275ccdf-eda2-49c0-b9b4-22d0606e988e

पालघर मध्ये भीषण अपघात दोन मित्रांचा जागेवरच मृत्यू नानिवली येथे घडली

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    2 hrs ago
  • धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Ravindar R Wade
    1
    Post by Ravindar R Wade
    user_Ravindar R Wade
    Ravindar R Wade
    चोपडा, जळगाव, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Gani Bhai
    1
    Post by Gani Bhai
    user_Gani Bhai
    Gani Bhai
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Devidas Bhusare
    2
    Post by Devidas Bhusare
    user_Devidas Bhusare
    Devidas Bhusare
    Spa सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    1
    📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी
एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
#GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter Niphad, Nashik•
    9 hrs ago
  • नाशिक:वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक त्या खबरदारी घेत आरोग्य सांभाळावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे, असे त्यांनी सांगितले. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, स्वतःसह कुटुंबियांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नागरिकांना सुचवले.
    1
    नाशिक:वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक त्या खबरदारी घेत आरोग्य सांभाळावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे, असे त्यांनी सांगितले. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, स्वतःसह कुटुंबियांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नागरिकांना सुचवले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    44 min ago
  • Post by चंद्रकला हेमंत वळवी
    2
    Post by चंद्रकला हेमंत वळवी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.