logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राजीव गांधी भवन येथे महानगरपालिकेतील लोकशाही दिनातील तक्रारदार तसेच सर्वे नंबर 78 19 मधील दसगावकरी सहपरिवारासह 31 दिवसापासून आंदोलनात बसले असता ता व शासनाचे शेकडो कोटी महसूल बुडाला असता नजराना बुडाला असता व सत्य सर्व पुरावे असताना सुद्धा नाशिक महानगरपालिका हुकुमशाही पद्धतीने हे प्रकरण दाबत आहे गेली आठ वर्ष पाठपुरावा करत असताना आजही भूमाफिया नगरसेवक यांना पाठीशी घालत आहे कायदा नियम सर्वांना सारखा आहे मग नाशिककरांना बांधकाम परवानगी घेताना लाखो रुपयाचा भोगदंड नगरसेवक यांना कोणत्याही परवानगी आवश्यक नाही असे कसे होऊ शकते???? लढाई जमीन पैशासाठी नसून अन्याय विरोधात आहे सर्व सत्ताधारी नगरसेवक विरोधी पक्ष नेते तसेच सर्व संघटना व सर्व मीडिया बंधुंनो पेपर तपासावे चुकीचे असेल तर सजा बोलायला तयार आहे मीडिया चौथा स्तंभ आहे तरी आवाज उठवत नाही नाशिकचे विद्रूपीकरण चालू आहे तरी नाशिककर जागृत होत नाही आजही प्रामाणिकपणे सांगतो 40 वर्ष अन्यायाविरोधात लढलो आहे लढाई जमीन पैशासाठी नसून अन्याय विरोधात आहे कायदा सर्वांना सारखा आहे भूमाफिया आपल्या पैशाचा जोरावर राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबत आहे व याला पाठिंबा नासिक महानगरपालिका गेली आठ वर्ष देत आहे लढाई याच्या विरोधात आहे व मरेपर्यंत लढणार लढाई गोरगरिब जनतेविरोधात नसून भूमाफ या विरोधात आहे पण गोरगरीब जनता ज्यांना आम्ही जमीन दिलेली नाही हे पण लोक त्यांच्या भडकवाळ्यात येऊन आम्हाला टार्गेट करतात चुकीचे आहे तुमचे गुन्हेगार जमीन तुम्हाला विकणारे आहे तुम्हाला चुकीच्या मार्गाने नजरांना भरतात महानगरपालिका बांधकाम परवानगी न घेता तुम्हाला घरे बांधायला लावली त्याविरुद्ध तुम्ही लढा लढा आमच्याशी लढून काही उपयोग नाही कारण कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही जय भीम जय शिवराय लाल सलाम

14 hrs ago
user_Anand Gangurde
Anand Gangurde
Nashik, Nashik•
14 hrs ago

राजीव गांधी भवन येथे महानगरपालिकेतील लोकशाही दिनातील तक्रारदार तसेच सर्वे नंबर 78 19 मधील दसगावकरी सहपरिवारासह 31 दिवसापासून आंदोलनात बसले असता ता व शासनाचे शेकडो कोटी महसूल बुडाला असता नजराना बुडाला असता व सत्य सर्व पुरावे असताना सुद्धा नाशिक महानगरपालिका हुकुमशाही पद्धतीने हे प्रकरण दाबत आहे गेली आठ वर्ष पाठपुरावा करत असताना आजही भूमाफिया नगरसेवक यांना पाठीशी घालत आहे कायदा नियम सर्वांना सारखा आहे मग नाशिककरांना बांधकाम परवानगी घेताना लाखो रुपयाचा भोगदंड नगरसेवक यांना कोणत्याही परवानगी आवश्यक नाही असे कसे होऊ

शकते???? लढाई जमीन पैशासाठी नसून अन्याय विरोधात आहे सर्व सत्ताधारी नगरसेवक विरोधी पक्ष नेते तसेच सर्व संघटना व सर्व मीडिया बंधुंनो पेपर तपासावे चुकीचे असेल तर सजा बोलायला तयार आहे मीडिया चौथा स्तंभ आहे तरी आवाज उठवत नाही नाशिकचे विद्रूपीकरण चालू आहे तरी नाशिककर जागृत होत नाही आजही प्रामाणिकपणे सांगतो 40 वर्ष अन्यायाविरोधात लढलो आहे लढाई जमीन पैशासाठी नसून अन्याय विरोधात आहे कायदा सर्वांना सारखा आहे भूमाफिया आपल्या पैशाचा जोरावर राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबत आहे व याला पाठिंबा नासिक

महानगरपालिका गेली आठ वर्ष देत आहे लढाई याच्या विरोधात आहे व मरेपर्यंत लढणार लढाई गोरगरिब जनतेविरोधात नसून भूमाफ या विरोधात आहे पण गोरगरीब जनता ज्यांना आम्ही जमीन दिलेली नाही हे पण लोक त्यांच्या भडकवाळ्यात येऊन आम्हाला टार्गेट करतात चुकीचे आहे तुमचे गुन्हेगार जमीन तुम्हाला विकणारे आहे तुम्हाला चुकीच्या मार्गाने नजरांना भरतात महानगरपालिका बांधकाम परवानगी न घेता तुम्हाला घरे बांधायला लावली त्याविरुद्ध तुम्ही लढा लढा आमच्याशी लढून काही उपयोग नाही कारण कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही जय भीम जय शिवराय लाल सलाम

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक RTO परिसरात उघडं चेंबर; तरुण पडला, नागरिकांनी वाचवला जीव #NashikNews #BreakingNews ----------------------------------------- नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. RTO कार्यालयाजवळील परिसरात उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. चेंबरवर कोणतेही झाकण नव्हते, तसेच कोणतीही सूचना फलकही लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्पष्ट होत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत तरुणाला बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात अशा उघड्या चेंबर्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
    1
    नाशिक RTO परिसरात उघडं चेंबर; तरुण पडला, नागरिकांनी वाचवला जीव #NashikNews #BreakingNews 
-----------------------------------------
नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. RTO कार्यालयाजवळील परिसरात उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. चेंबरवर कोणतेही झाकण नव्हते, तसेच कोणतीही सूचना फलकही लावलेला नव्हता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्पष्ट होत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत तरुणाला बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरात अशा उघड्या चेंबर्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Anand Gangurde
    3
    Post by Anand Gangurde
    user_Anand Gangurde
    Anand Gangurde
    Nashik, Nashik•
    14 hrs ago
  • मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिकमधील उत्तम नगर भागात राहणारी असून ती एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासामुळे तिला तिच्या पालकांनी धरणगाव खडक येथील एका मंदिरात नेले होते. तेथे महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याने तिच्यावर 'करणीबाधा' असल्याचे सांगून तिला उपचारांच्या नावाखाली जाळ्यात ओढले. अत्याचाराचा घटनाक्रम पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला बाबाने तिला पूजेसाठी दर गुरुवारी येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर वैयक्तिक आणि आक्षेपार्ह मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. २३ ऑगस्ट २०२४ रोजी बाबाने पीडितेची दिशाभूल करून तिला पंचवटी परिसरात बोलावले. तिथून त्याने तिला आपल्या चारचाकी गाडीने त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. महिलेने विरोध केला असता, त्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्ष मणी दाखवत "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू काहीच प्रतिकार करू शकणार नाहीस," अशी भीती घातली आणि तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर तिचे विवस्त्र फोटो काढून तिला धमकावले. धमकावून पुरावे नष्ट केले या प्रकारानंतर पीडितेने आपल्या पतीला ही हकीकत सांगितली. जेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा विचार केला, तेव्हा आरोपीने तिला कार्यालयात बोलावून "मी गुंड आहे, कोणाला काही सांगितलेस तर गाठ माझ्याशी आहे" अशी धमकी दिली. तसेच पीडितेच्या हाता मोबाईल हिसकावून त्यातील सर्व आक्षेपार्ह मेसेजेस आणि पुरावे डिलीट करून टाकले. अंनिसच्या मदतीने पोलिसांत धाव काही काळ भीतीपोटी शांत बसल्यानंतर, पीडित महिलेने आता धाडस दाखवून या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला /माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करून तिला धमकावल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. 'धारणगाव खडकमध्ये' (ता. निफाड) वास्तव्यास असलेल्या एका भोंदू बाबाने दैवी शक्तीची भीती दाखवून हे कृत्य केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
    1
    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही नाशिकमधील उत्तम नगर भागात राहणारी असून ती एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासामुळे तिला तिच्या पालकांनी धरणगाव खडक येथील एका मंदिरात नेले होते. तेथे महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याने तिच्यावर 'करणीबाधा' असल्याचे सांगून तिला उपचारांच्या नावाखाली जाळ्यात ओढले.
अत्याचाराचा घटनाक्रम
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला बाबाने तिला पूजेसाठी दर गुरुवारी येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर वैयक्तिक आणि आक्षेपार्ह मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. २३ ऑगस्ट २०२४ रोजी बाबाने पीडितेची दिशाभूल करून तिला पंचवटी परिसरात बोलावले. तिथून त्याने तिला आपल्या चारचाकी गाडीने त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. महिलेने विरोध केला असता, त्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्ष मणी दाखवत "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू काहीच प्रतिकार करू शकणार नाहीस," अशी भीती घातली आणि तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही तर तिचे विवस्त्र फोटो काढून तिला धमकावले.
धमकावून पुरावे नष्ट केले
या प्रकारानंतर पीडितेने आपल्या पतीला ही हकीकत सांगितली. जेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा विचार केला, तेव्हा आरोपीने तिला कार्यालयात बोलावून "मी गुंड आहे, कोणाला काही सांगितलेस तर गाठ माझ्याशी आहे" अशी धमकी दिली. तसेच पीडितेच्या हाता मोबाईल हिसकावून त्यातील सर्व आक्षेपार्ह मेसेजेस आणि पुरावे डिलीट करून टाकले.
अंनिसच्या मदतीने पोलिसांत धाव
काही काळ भीतीपोटी शांत बसल्यानंतर, पीडित महिलेने आता धाडस दाखवून या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला /माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल
आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करून तिला धमकावल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. 'धारणगाव खडकमध्ये' (ता. निफाड) वास्तव्यास असलेल्या एका भोंदू बाबाने दैवी शक्तीची भीती दाखवून हे कृत्य केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ठाणे :मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावापासून, चार किलोमीटर अंतरावरावरील दोन हजार लोकवस्ती असलेल्या, झाडघर व मुहुवाडी येथे पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात, जाणवू लागल्याने आदिवासी बांधवांना नेहमी प्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संबंधित आदिवासी बांधवांना रोजगारासाठी आळेफाटा, बनकर फाटा,इत्यादी ठिकाणी जावे लागते. पहाटे चार वाजता त्यांना टेंपो मधुन प्रवास करीत ,माळशेज घाट मार्गे जावे लागते, तर घरी येण्यासाठी रात्री आठ वाजतात, आशा परिस्थितीत, पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ,दैनंदिन कामात अडथळा येतो. खेदजनक बाब म्हणजे झाडघर, मुहुवाडी ग्रामस्थांनी, आठ दिवसांपूर्वी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन पर्यंत तरी शासनाने दखल घेतली नसल्याने ,आदिवासी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    1
    ठाणे :मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावापासून, चार किलोमीटर अंतरावरावरील दोन हजार लोकवस्ती असलेल्या, झाडघर व मुहुवाडी येथे पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात, जाणवू लागल्याने आदिवासी बांधवांना नेहमी प्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संबंधित आदिवासी बांधवांना रोजगारासाठी आळेफाटा, बनकर फाटा,इत्यादी ठिकाणी जावे लागते. पहाटे चार वाजता त्यांना टेंपो मधुन प्रवास करीत ,माळशेज घाट मार्गे जावे लागते, तर घरी येण्यासाठी रात्री आठ वाजतात, आशा परिस्थितीत, पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ,दैनंदिन कामात अडथळा येतो. खेदजनक बाब म्हणजे झाडघर, मुहुवाडी ग्रामस्थांनी, आठ दिवसांपूर्वी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन पर्यंत तरी शासनाने दखल घेतली नसल्याने ,आदिवासी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मालेगाव शहरातील वार्ड क्रमांक ८, हिंगलाज नगर, गली क्रमांक २ येथे नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जर वेळेवर योग्य पाणीपुरवठा झाला नाही, तर येथील जनतेची अवस्था अतिशय वाईट होऊ शकते. पिण्याच्या पाण्याअभावी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
    1
    मालेगाव शहरातील वार्ड क्रमांक ८, हिंगलाज नगर, गली क्रमांक २ येथे नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जर वेळेवर योग्य पाणीपुरवठा झाला नाही, तर येथील जनतेची अवस्था अतिशय वाईट होऊ शकते. पिण्याच्या पाण्याअभावी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
    user_न्यूज जनता तक मालेगांव
    न्यूज जनता तक मालेगांव
    Local News Reporter मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जनहित न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक हरी आल्हाट 9960504729
    1
    जनहित न्यूज महाराष्ट्र
मुख्य संपादक हरी आल्हाट 
9960504729
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Amit kumar singh
    2
    Post by Amit kumar singh
    user_Amit kumar singh
    Amit kumar singh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 min ago
  • नाशिकच्या देवी मंदिरासमोर घडली घटना. एका लहान मुलीला ही बाई उचलुन नेत होती. कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आपल्या मुलांना खाली एकट सोडू नका. व अनोळखी फेरी वाले किंवा सेल्समन लोकांना आत येऊ देऊ नका. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या व त्यांना एकट्याने दुकानात किंवा खाली पार्किंग मध्ये पाठवू नका . सगळ्यांनी काळजी घ्यावी.....
    1
    नाशिकच्या देवी मंदिरासमोर घडली घटना. एका लहान मुलीला ही बाई उचलुन नेत होती. कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आपल्या मुलांना खाली एकट सोडू नका. व अनोळखी  फेरी वाले किंवा सेल्समन लोकांना आत येऊ देऊ नका. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या  व त्यांना एकट्याने दुकानात किंवा खाली पार्किंग मध्ये पाठवू नका . 
सगळ्यांनी काळजी घ्यावी.....
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.