logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास

16 hrs ago
user_Mansoor Shaikh
Mansoor Shaikh
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago

रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी
    1
    दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    3
    श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    1
    पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले      जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    2
    विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना 
विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह.
विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट 
हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली.
सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    1
    Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news)

Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    14 hrs ago
  • जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    1
    जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..! पिंपरी चिंचवड : हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.... : संदीप जाधव - स्थानिक नागरिक #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचे‌नुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews
    1
    हिंजवडीत पीएमआरडीएचा कारभार चव्हाट्यावर; क्रेन दुकानावर कोसळली, अधिकारी गायब..!
पिंपरी चिंचवड :
हिंजवडीतील मान-मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची मोठी क्रेन दुकानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, घटना घडून दोन तास उलटूनही क्रेन हटवण्यासाठी किंवा घटनास्थळी सुरक्षेची व्यवस्था करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी अथवा पोलीस उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.पावसाळ्यात ही कारवाई का करण्यात आली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे....
: संदीप जाधव - स्थानिक नागरिक
#हिंजवडी #पिंपरीचिंचवड #PMRDA #होर्डिंगकारवाई #क्रेनअपघात #अनधिकृतहोर्डिंग #हिंजवडीअपघात #मानमारुंजी #PMRDAकारवाई #दुकानाचे‌नुकसान #प्रशासनाचानिष्काळजीपणा #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheTayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    42 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.