मानवतात ९ वर्षीय ओवेज समीर शेखचा पहिला रोजा पूर्ण; सर्वत्र कौतुक मानवत जागर महाराष्ट्राचा न्यूज वार्तांकन (प्रतिनिधी):- मानवत शहरातील खडकपुरा परिसरातील रहिवासी ओवेज समीर शेख (वय ९ वर्षे) हिने ८ मार्च रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले. तब्बल १३ तास अन्न व पाणी न घेता श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे उदाहरण तिने घालून दिले. इतक्या लहान वयात पहिलाच रोजा पूर्ण केल्यामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा पूर्ण केल्यानंतर वडील समीर शफियोदीन शेख तसेच काका नदीम शेख, वसीम शेख, सद्दाम शेख यांनी तिचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले. यावेळी खलील जाफरी, जलील खान साहेब, शेख जावेद, शेख ऐजाज, उजैफ शेख, शहेबाज खान, मजहर शेख, अरबाज शेख यांनीही ओवेजचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ओवेजच्या पहिल्या रोजामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या या कृत्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून दाखवलेला तिचा संयम इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारीपासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवून अल्लाहची उपासना करतात. आत्मसंयम, दानधर्म आणि प्रार्थनेद्वारे आध्यात्मिक उन्नती साधण्याचा संदेश देणाऱ्या या पवित्र महिन्यात ओवेजने पूर्ण केलेला पहिला रोजा तिच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला आहे.

- मंठा प्रतिनिधी मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शेतकरी शिवाजी चंदू राठोड यांच्या शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना दि. ९मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून गट क्रमांक 219 मधील त्यांच्या दीड एकर शेतातील गहू जळून खाक आहे . मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच आगीने उभ्या गव्हाच्या पिकाला वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच शेतकरी व परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दीड एकर क्षेत्रातील गव्हाचे उभे पीक जळून खाक झाले. या आगीत शेतकरी शिवाजी राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच वीज विभागाने शेतातील वीजवाहिन्यांची तपासणी करून अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by Nanded_71
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1