Shuru
Apke Nagar Ki App…
बीड़ी सिगरेट सेहत के लिए हानिकारक है आज ही छोड़े आगरा मीडिया में
आगरा मीडिया ग्रुप
बीड़ी सिगरेट सेहत के लिए हानिकारक है आज ही छोड़े आगरा मीडिया में
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by आगरा मीडिया ग्रुप1
- खामगांव : दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साई नगर मधील सोसायटीचा मागील भागातील सेफ्टी टॅंक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसा पासून एक गौ माता मृतमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती. परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनला देताच सुरजभैय्या यादव, ईश्वर इंगळे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आधी गौ सेवकांनी साई नगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाईचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टॅंकच्या मलब्याखाली तरंगत होते. गौ सेवक सुरजभैय्या यादव व ईश्वर इंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी रविंद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपुर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टॅंकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठा गौ सेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गाईचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली. ज्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या पाच घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टॅंक वर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशी विनंती सुरजभैय्या यादव यांनी केली जर सेफ्टी टॅंक वरचा झाकन उघडा नसता तर मुक्या निष्पाप गाईचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौ सेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1
- Post by Sharad Dayedar1
- आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प मालेगाव मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे हजारो निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून गंभीर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखादग्रस्त व्हावे लागत आहे तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे लाखो तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदारे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषण 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत असून पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहेत अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे1
- आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.4
- गद्दारी वरून अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात राडा1
- Post by Ajay Jamkr1