logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अवघ्या 12 तासांत 15 तोळे सोन्याची बॅग शोधली; देवपूर पोलिसांची तत्परता, प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार धुळे शहरात हरवलेली 15 तोळे सोन्याची बॅग अवघ्या 12 तासांत शोधून काढत देवपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचाही उज्ज्वल नमुना पाहायला मिळाला

19 hrs ago
user_Dhule News 24
Dhule News 24
Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
19 hrs ago

अवघ्या 12 तासांत 15 तोळे सोन्याची बॅग शोधली; देवपूर पोलिसांची तत्परता, प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार धुळे शहरात हरवलेली 15 तोळे सोन्याची बॅग अवघ्या 12 तासांत शोधून काढत देवपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचाही उज्ज्वल नमुना पाहायला मिळाला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे शहरात हरवलेली 15 तोळे सोन्याची बॅग अवघ्या 12 तासांत शोधून काढत देवपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचाही उज्ज्वल नमुना पाहायला मिळाला
    1
    धुळे शहरात हरवलेली 15 तोळे सोन्याची बॅग अवघ्या 12 तासांत शोधून काढत देवपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचाही उज्ज्वल नमुना पाहायला मिळाला
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Vikash Thakare
    1
    Post by Vikash Thakare
    user_Vikash Thakare
    Vikash Thakare
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    30 min ago
  • हनुमान मंदिर पाठी मागे कचरा आहे एकड़ कोनी ही लक्ष्य देत नाही तसे मुतारी वास हि येतो की आजरी लक्ष्य णे आहे
    2
    हनुमान मंदिर पाठी मागे कचरा आहे एकड़ कोनी ही लक्ष्य देत नाही तसे 
मुतारी वास हि येतो की आजरी लक्ष्य णे आहे
    user_Ghanshyam Rajendra chavan
    Ghanshyam Rajendra chavan
    सिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Jalgaon, Maharashtra•
    11 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या कडकडाटात भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांची लाभलेली खास उपस्थिती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सांस्कृतिक उत्साहात हा सोहळा पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल.
    1
    १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या कडकडाटात भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांची लाभलेली खास उपस्थिती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सांस्कृतिक उत्साहात हा सोहळा पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 😔😔😔😢
    1
    😔😔😔😢
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.