logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपुर हुड़केश्वर का मामला। सीसीटीवी कैमरे में कैट कैद वीडियो पर पुलिस ने की कार्रवाई।

2 hrs ago
user_Ammar haider (ezaan)
Ammar haider (ezaan)
Social Media Manager Kamptee, Nagpur•
2 hrs ago

नागपुर हुड़केश्वर का मामला। सीसीटीवी कैमरे में कैट कैद वीडियो पर पुलिस ने की कार्रवाई।

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    17 hrs ago
  • आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती! जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
    1
    आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती!
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
    1
    मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है
#viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    7 hrs ago
  • *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस* उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है। क्या दिख रहा है वीडियो में? सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है वह कहता सुनाई देता है — “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब” मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है. मामला क्या बताया जा रहा है? यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.
    1
    *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस*
उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है।
क्या दिख रहा है वीडियो में?
सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है
वह कहता सुनाई देता है
— “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब”
मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है.
मामला क्या बताया जा रहा है?
यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है
सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया
वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आ.सुधीर मुनगंटीवार यांचा विधासभेतील पाठपुरावा यशस्वी,कोल वॉशरीजवर होणार कारवाई, शेतकऱ्यांना मिळेल दिलासा! जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधासभेत केलेला प्रभावी पाठपुराव्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी परिसरातील कोल वॉशरीज प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनाने गंभीर दखल घेतली असून, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोल वॉशरीजवर कठोर कारवाई होणार असल्याची ग्वाही दिली. आ.मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासन सक्रिय झाले आहे. महामाया कोल वॉशरीजमुळे परिसरातील कापूस पिकावर काळ्या धुळीचा थर साचून ६० ते ६५ टक्के नुकसान झाल्याचे संयुक्त समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कृषी, महसूल व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली असून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू आहे. “सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
    1
    आ.सुधीर मुनगंटीवार यांचा विधासभेतील पाठपुरावा यशस्वी,कोल वॉशरीजवर होणार कारवाई, शेतकऱ्यांना मिळेल दिलासा!
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधासभेत केलेला प्रभावी पाठपुराव्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी परिसरातील कोल वॉशरीज प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनाने गंभीर दखल घेतली असून, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोल वॉशरीजवर कठोर कारवाई होणार असल्याची ग्वाही दिली. आ.मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासन सक्रिय झाले आहे.
महामाया कोल वॉशरीजमुळे परिसरातील कापूस पिकावर काळ्या धुळीचा थर साचून ६० ते ६५ टक्के नुकसान झाल्याचे संयुक्त समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कृषी, महसूल व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली असून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू आहे. “सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Rohit Mitra
    3
    Post by Rohit Mitra
    user_Rohit Mitra
    Rohit Mitra
    Insurance Agent वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई : 8.52 लाखांची दंडवसुली सडक अर्जुनी, तहसील कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान अवैध वाळू उत्खननाच्या 36 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून ₹5,87,565 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. तसेच अवैध माती व मुरूम उत्खननाच्या 9 प्रकरणांवर कारवाई करत ₹2,65,235 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमधून प्रशासनाने एकूण ₹8,52,800 इतकी दंडवसुली केली असून अवैध उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांनी सांगितले की, अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून महसूलाचे नुकसानही होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतत दक्ष असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार आहेत. या प्रभावी कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून महसूल प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही अवैध उत्खननाची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आनंद जाधव यांनी केला आहे.
    2
    अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई : 8.52 लाखांची दंडवसुली
सडक अर्जुनी,
तहसील कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान अवैध वाळू उत्खननाच्या 36 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून ₹5,87,565 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. तसेच अवैध माती व मुरूम उत्खननाच्या 9 प्रकरणांवर कारवाई करत ₹2,65,235 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे.
या सर्व कारवायांमधून प्रशासनाने एकूण ₹8,52,800 इतकी दंडवसुली केली असून अवैध उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.
तहसीलदार आनंद जाधव यांनी सांगितले की, अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून महसूलाचे नुकसानही होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतत दक्ष असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार आहेत.
या प्रभावी कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून महसूल प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही अवैध उत्खननाची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आनंद जाधव यांनी केला आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.