मंदा म्हात्रे यांची गणेश नाईक यांच्यावर टीका ठाणे :नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या यादीतूनही बाहेर काढण्यात आल्याने मंदा म्हात्रे यांच्या गटातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर मंदा मात्रे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की, गणेश नाईक हे सत्य शिवाय राहूच शकत नाही. त्यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना देखील विनंती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून नवी मुंबईत तिकीट वाटपावरून मंदा मात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद समोर आले होते. नाईकांनी मंदा मात्रे यांच्या समर्थकांना तिकीट दिले नव्हते. त्यानंतर स्वीकृत सदस्य म्हणून तरी म्हात्रे यांच्या गटातील काही सदस्यांचा विचार व्हावा अशी विनंती म्हात्रे यांनी पक्षाकडे केली होती. परंतु, स्वीकृत सदस्यांमध्ये ही म्हात्रे यांच्या गटाला डावळले गेले. त्यामुळे मंदा मात्रे आणि त्यांच्या गटामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंदा म्हात्रे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेतून त्यांनी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे, की तुम्ही लवकरात लवकर गणेश नाईक यांना तुमच्या पक्षात बोलावून घ्या. बघा ते सत्य शिवाय येतात का मग तुम्हाला समजेल असा टोला त्यांनी राऊतांना लागवला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, संजय राऊत जी हे फार मोठे नेते आहेत. त्यांना मी बोलणं बरोबर वाटत नाही.पण, बोलावं लागतं. कारण ते उठसुट भारतीय जनता पार्टीवर बोलतात. भारतीय जनता पार्टी वर बोलताना त्यांनी मागचा विचार केला पाहिजे. ते आज सांगतात गणेश नाईकांनी आमच्या पक्षात यावं, पण सगळ्यात पहिले गद्दारी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत कोणी केली असेल तर ती नाईकांनीच केली. सगळी पालिका घेऊन माझ्या मागे राष्ट्रवादीत शरद पवारांकडे आले. सत्तेच्या मागे कारण सत्तेच्या शिवाय ते जगू शकत नाही, अशी टीका म्हात्रे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी नाईक यांना आमंत्रण देऊन बोलावलं खरं आहे, पण मी म्हणते सत्ता नसेल तर ते येतात का बघा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

- बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही1
- aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal3
- AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज1
- डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे4
- Post by ग्रीस1
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.1
- Mumbai Andheri Sakinaka Netaji Nagar Khadi no 3 Near Sarvor Hotel Sakinaka Daily water lodging on road Week mein ek din bhi bnd ni hota1
- चंद्रशेखर आजाद ने पिढी तो को मिलकर तपशील की आखिर क्या हुआ चंद्रशेखर आजाद हर ऊस पीडित समाज से मिलने तुरंत पोहच जाते है क्या आपको लगता है चंद्रशेखर आजाद उत्तर प्रदेश मे सबसे अच्छा काम कर रहे है क्या इनके जैसे और संसदो की जरूरत है जो दुखद समज सकते है1