logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेसह तिच्या मुलांवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावातील पाच जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंजेगाव येथील सुवर्णमाला बनसोडे या आपल्या घरी एकट्या असताना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली आणि पत्ते खेळत बसले होते. 'घरासमोर पत्ते खेळू नका, येथे लघुशंका करू नका व घरावर दगडफेक करू नका' अशी विनंती बनसोडे यांनी केली असता, संबंधित तरुणांना याचा राग आला. त्यांनी बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत 'जास्त माजलीस का, चांभार डे तुझा काटा काढीन' अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी टांभी, बेल्ट, काठी आणि चप्पलने सुवर्णमाला बनसोडे यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याच हल्ल्यात त्यांच्या १२ वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले, तर १५ वर्षीय मुलालाही बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर सुवर्णमाला बनसोडे यांची मुलगी आणि मुलगा मोटारसायकलवरून पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे निघाले होते, मात्र अर्ध्या रस्त्यात मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित सुवर्णमाला बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या एपीआय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

1 hr ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago

बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेसह तिच्या मुलांवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावातील पाच जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंजेगाव येथील सुवर्णमाला बनसोडे या आपल्या घरी एकट्या असताना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली आणि पत्ते खेळत बसले होते. 'घरासमोर पत्ते खेळू नका, येथे लघुशंका करू नका व घरावर दगडफेक करू नका' अशी विनंती बनसोडे यांनी केली असता, संबंधित तरुणांना याचा राग आला. त्यांनी बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत 'जास्त माजलीस का, चांभार डे तुझा काटा काढीन' अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी टांभी, बेल्ट, काठी आणि चप्पलने सुवर्णमाला बनसोडे यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.

b3e4347d-86fd-4b69-a579-81af57b2359d

याच हल्ल्यात त्यांच्या १२ वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले, तर १५ वर्षीय मुलालाही बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर सुवर्णमाला बनसोडे यांची मुलगी आणि मुलगा मोटारसायकलवरून पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे निघाले होते, मात्र अर्ध्या रस्त्यात मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित सुवर्णमाला बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या एपीआय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर बीड जिल्ह्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
    1
    स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर बीड जिल्ह्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    36 min ago
  • परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.
    1
    परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मंठा येथील तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे मंठा तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे उपोषण करत आहेत.
    1
    मंठा येथील तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे मंठा तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे उपोषण करत आहेत.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मंठा तालुक्यात दि. २६ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केहाळ वडगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गावातील एक वीज पोल कोसळला असून, शेतातील दोन ठिकाणी प्रत्येकी चार-चार वीज पोल मोडून पडल्याने विद्युत तारा तुटल्या आहेत. या घटनेला तब्बल पाच दिवस उलटूनही महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत कठीण झाले आहे. विहिरी व बोअरवेलच्या मोटारी बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांना जनावरांना हाताने पाणी शेंदून पाजावे लागत आहे, ज्यामुळे पशुपालक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, गावात कोसळलेला वीज पोल रस्त्यावर आडवा पडल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय, अनेक मीटरधारकांनी स्वतःच्या खर्चाने वायर खरेदी करून दूरवरून घरापर्यंत वीज जोडणी केल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या गोरगरीब नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडला आहे. पावसाळा तोंडावर आला असून लवकरच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होणार आहेत. पेरणी झाल्यानंतर शेतांमध्ये वीज पोल उभारणे व दुरुस्तीची कामे करणे अधिक अवघड होणार असल्याने, पाऊस व पेरणीपूर्वीच तातडीने नवीन पोल उभारून तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्यात आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केहाळ वडगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या या दिरंगाईमुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ही समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
    1
    मंठा तालुक्यात दि. २६ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केहाळ वडगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गावातील एक वीज पोल कोसळला असून, शेतातील दोन ठिकाणी प्रत्येकी चार-चार वीज पोल मोडून पडल्याने विद्युत तारा तुटल्या आहेत. या घटनेला तब्बल पाच दिवस उलटूनही महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत कठीण झाले आहे. विहिरी व बोअरवेलच्या मोटारी बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांना जनावरांना हाताने पाणी शेंदून पाजावे लागत आहे, ज्यामुळे पशुपालक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, गावात कोसळलेला वीज पोल रस्त्यावर आडवा पडल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय, अनेक मीटरधारकांनी स्वतःच्या खर्चाने वायर खरेदी करून दूरवरून घरापर्यंत वीज जोडणी केल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या गोरगरीब नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडला आहे.

पावसाळा तोंडावर आला असून लवकरच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होणार आहेत. पेरणी झाल्यानंतर शेतांमध्ये वीज पोल उभारणे व दुरुस्तीची कामे करणे अधिक अवघड होणार असल्याने, पाऊस व पेरणीपूर्वीच तातडीने नवीन पोल उभारून तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्यात आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केहाळ वडगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या या दिरंगाईमुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ही समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेसह तिच्या मुलांवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावातील पाच जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंजेगाव येथील सुवर्णमाला बनसोडे या आपल्या घरी एकट्या असताना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली आणि पत्ते खेळत बसले होते. 'घरासमोर पत्ते खेळू नका, येथे लघुशंका करू नका व घरावर दगडफेक करू नका' अशी विनंती बनसोडे यांनी केली असता, संबंधित तरुणांना याचा राग आला. त्यांनी बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत 'जास्त माजलीस का, चांभार डे तुझा काटा काढीन' अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी टांभी, बेल्ट, काठी आणि चप्पलने सुवर्णमाला बनसोडे यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याच हल्ल्यात त्यांच्या १२ वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले, तर १५ वर्षीय मुलालाही बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर सुवर्णमाला बनसोडे यांची मुलगी आणि मुलगा मोटारसायकलवरून पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे निघाले होते, मात्र अर्ध्या रस्त्यात मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित सुवर्णमाला बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या एपीआय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
    2
    बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेसह तिच्या मुलांवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावातील पाच जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजेगाव येथील सुवर्णमाला बनसोडे या आपल्या घरी एकट्या असताना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली आणि पत्ते खेळत बसले होते. 'घरासमोर पत्ते खेळू नका, येथे लघुशंका करू नका व घरावर दगडफेक करू नका' अशी विनंती बनसोडे यांनी केली असता, संबंधित तरुणांना याचा राग आला. त्यांनी बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत 'जास्त माजलीस का, चांभार डे तुझा काटा काढीन' अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी टांभी, बेल्ट, काठी आणि चप्पलने सुवर्णमाला बनसोडे यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याच हल्ल्यात त्यांच्या १२ वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले, तर १५ वर्षीय मुलालाही बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर सुवर्णमाला बनसोडे यांची मुलगी आणि मुलगा मोटारसायकलवरून पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे निघाले होते, मात्र अर्ध्या रस्त्यात मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित सुवर्णमाला बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या एपीआय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

दरम्यान, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आज सायंकाळी बीड तालुक्यातील मसेवाडी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बाबासाहेब नरहरी मोरे यांच्या घरावरील चार खोल्यांचे छत उडून गेले. या घटनेमुळे घरातील धान्यासह इतर सामान पूर्णपणे भिजले, अशी माहिती डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली.
    1
    आज सायंकाळी बीड तालुक्यातील मसेवाडी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बाबासाहेब नरहरी मोरे यांच्या घरावरील चार खोल्यांचे छत उडून गेले. या घटनेमुळे घरातील धान्यासह इतर सामान पूर्णपणे भिजले, अशी माहिती डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.