Shuru
Apke Nagar Ki App…
घरकुल योजना . जे घरकुल चे बिल आहे त्या बिल साठी घरकुल लाभारतीकडून पैसे का घेता तुम्ही .. घरकुल च जे बिल असते ते बिल आपल्या अकाऊंट मधी येण्या साठी 5 हजार रुपये घेत आहेत ... आणि घरकुल यादी मधी नाव देण्यासाठी 10 हजार घेत आहे ... हे आहे का आपलं महाराष्ट्र.. जिथ पैसे घेतल्या शिवाय कोणत ही काम होत नाही ... महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी च्या जागी तुम्ही भिकारी लोक बसवले आहेत .. या वर कारवाही झालीच पाहिजे .....
Naresh gimekar
घरकुल योजना . जे घरकुल चे बिल आहे त्या बिल साठी घरकुल लाभारतीकडून पैसे का घेता तुम्ही .. घरकुल च जे बिल असते ते बिल आपल्या अकाऊंट मधी येण्या साठी 5 हजार रुपये घेत आहेत ... आणि घरकुल यादी मधी नाव देण्यासाठी 10 हजार घेत आहे ... हे आहे का आपलं महाराष्ट्र.. जिथ पैसे घेतल्या शिवाय कोणत ही काम होत नाही ... महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी च्या जागी तुम्ही भिकारी लोक बसवले आहेत .. या वर कारवाही झालीच पाहिजे .....
- H.A.Hanसमुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्रbengali news wants1 hr ago
- H.A.Hanसमुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्रw.b. news1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sk Chand1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- आज सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे वणीत1
- Post by Today One Live1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- चंद्रपूर - खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल २०२६ रोजी आयोजित 'राजमाता राणी हिराई जन्मोत्सव' या शासकीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्य शिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) सर्व नियमांना धाब्यावर बसवून एका महिला खासदाराचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या 'ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स'नुसार खासदारांचा दर्जा व भाषण क्रम निश्चित असतानाही, प्रशासनाने कमालीचा पक्षपातीपणा दाखवला. खासदार महोदयांचे भाषण सुरू असतानाच एका आमदाराला जाणीवपूर्वक वाजत-गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊन खासदारांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले.1
- Post by Sk Chand1