Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.1
- तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.1
- जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.1
- मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त1
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.1
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावर गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून, सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले आहेत.1
- खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटने च्या वतीने खामगाव येते बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कपाशी हि पिके पूर्ण पणे उध्वस्त जाले आहे. 1)बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी. 2) पिक विमा लाभार्थी शेतकरी 9 000ते 10,000 हजार वंचित आहे तरी खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळण्यात यावा. 3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने रेगुलर शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. व खामगाव तालुक्यात मंजूर शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होऊन सुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही व त्यांचे पैसे शासनाकडे रखडले अशा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींची अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते निलेश गवळी दीपक देशमुख. श्रीकृष्ण काकाळे, अतिश पळसकर, महादेव पवार, शुभम राऊत, सोपान खंडरे, गिरधार बापू, अनिल मिरगे, गजानन करडेल, मासूम शाह, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते *विभागीय संपादक* *लक्ष्मण कान्हेरकर*3
- नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई! नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की। अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।1