logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video Nana Patekar expired watch full video

5 hrs ago
user_Suvarna Jitendra Jadhav
Suvarna Jitendra Jadhav
Lawyer Pune City, Maharashtra•
5 hrs ago

Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video Nana Patekar expired watch full video

More news from Pune and nearby areas
  • PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए कहा कि, "आज सुबह ही एक खबर आई है कि मशहूर अभिनेता नाना पाटेकर अब हमारे बीच नहीं रहे. वह एक बेहतरीन कलाकार थे जिन्होंने अलग-अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता. नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा" सुनिए और क्या बोले पीएम मोदी #PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar is no longer with us. He was a great artist who won the hearts of the audience through different characters. Nana Patekar's life was dedicated to the glory and honor of the tricolor." Listen to what PM Modi said #PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel
    1
    PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए 
पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए कहा कि, "आज सुबह ही एक खबर आई है कि मशहूर अभिनेता नाना पाटेकर अब हमारे बीच नहीं रहे. वह एक बेहतरीन कलाकार थे जिन्होंने अलग-अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता. नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा"
सुनिए और क्या बोले पीएम मोदी 
#PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel
PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar is no longer with us. He was a great artist who won the hearts of the audience through different characters. Nana Patekar's life was dedicated to the glory and honor of the tricolor."
Listen to what PM Modi said 
#PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    2 hrs ago
  • Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video Nana Patekar expired watch full video
    1
    Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video 
Nana Patekar expired 
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    5 hrs ago
  • अजितदादांची आठवण काढत शेळकेंचा मावळकरांना शब्द; काळजी करू नका, मी करून देतो... मावळ, पुणे : आंध्रा धरण पाईपलाईनच्या संवेदनशील प्रश्नावर बोलताना आमदार सुनील शेळके यांचा भावनिक अंदाज पाहायला मिळाला.दिवंगत अजितदादा पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण सांगत शेळकेंनी मावळकरांना आणि कार्यकर्त्यांना धीर दिला. “कुणी कितीही खचलं तरी मी खचत नसतो... तुम्हीही खचू नका. हा सुनील शेळके तुमच्या पाठीशी कधीही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंध्रा धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष सुरू असताना “काळजी करू नका, मी करून देतो,” या शब्दांत शेळकेंनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं... : आमदार सुनील शेळके #SunilShelke #Maval #MavalNews #AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #MavalPolitics #PunePolitics #AndhraDam #WaterIssue #MavalWaterIssue #PoliticalNews #MaharashtraNews #NCPNews #SunilShelkeNews #PuneNews #BreakingNews #TheNayakNews #MarathiNews #MaharashtraPoliticsNews
    1
    अजितदादांची आठवण काढत शेळकेंचा मावळकरांना शब्द; काळजी करू नका, मी करून देतो...
मावळ, पुणे :
आंध्रा धरण पाईपलाईनच्या संवेदनशील प्रश्नावर बोलताना आमदार सुनील शेळके यांचा भावनिक अंदाज पाहायला मिळाला.दिवंगत अजितदादा पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण सांगत शेळकेंनी मावळकरांना आणि कार्यकर्त्यांना धीर दिला.
“कुणी कितीही खचलं तरी मी खचत नसतो... तुम्हीही खचू नका. हा सुनील शेळके तुमच्या पाठीशी कधीही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंध्रा धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष सुरू असताना “काळजी करू नका, मी करून देतो,” या शब्दांत शेळकेंनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं...
: आमदार सुनील शेळके
#SunilShelke #Maval #MavalNews #AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #MavalPolitics #PunePolitics #AndhraDam #WaterIssue #MavalWaterIssue #PoliticalNews #MaharashtraNews #NCPNews #SunilShelkeNews #PuneNews #BreakingNews #TheNayakNews #MarathiNews #MaharashtraPoliticsNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • "यांना लोकशाही मान्य नाही, यांना डॉ. बाबासाहेबांचे संविधान मान्य नाही..!"
    1
    "यांना लोकशाही मान्य नाही, यांना डॉ. बाबासाहेबांचे संविधान मान्य नाही..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    18 hrs ago
  • "परवानगीशिवाय बांधकाम करू नका, नियमांचे पालन करा"; महापालिका आयुक्तांचा नागरिकांना इशारा, पिंपळे गुरवमध्ये कारवाई
    1
    "परवानगीशिवाय बांधकाम करू नका, नियमांचे पालन करा"; महापालिका आयुक्तांचा नागरिकांना इशारा, पिंपळे गुरवमध्ये कारवाई
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • भोर तालुक्यातील आंबवडेत वन्यजीव सप्ताहनिमित्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन ;सहायक वनसंरक्षक शीतल राठोड उपस्थित वन्यजीव सप्ताहात चित्रकला स्पर्धा व पर्यावरण गौरव समारंभ आंबवडे च्या नागेश्वर विद्यालय मध्ये संपन्न विक्रम शिंदे /भोर, दि. 8 ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र वनविभाग, भोर यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व पर्यावरण गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती शीतल राठोड, तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिवाजी राऊत होते. प्रस्तावना वनपरिमंडळ अधिकारी श्री. रोहन इंगवले यांनी केली. चित्रकला स्पर्धेत नागेश्वर विद्यालय, आंबावडे येथील मृण्मयी नितीन जेधे, वैष्णवी विनायक शेडगे व तनिष्का जितेंद्र देवघरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वीर बाजी प्रभू देशपांडे विद्यालय, शिंद येथील जान्हवी तानाजी दुधाणे, आर्या नवनाथ खुटवड व सिमरन उस्मान शेख यांनीही अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी बार्न आऊल बर्डिंग ग्रुप, पिसावरे, सर्पमित्र श्री. तबरेज खान व निसर्गकवी श्री. लक्ष्मण शिंदे यांचा वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनातील कार्याबद्दल सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील थोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी निसर्ग व वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृतीची गरज व्यक्त केली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर यांनी वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, भोर यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करताना निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
    1
    भोर तालुक्यातील आंबवडेत वन्यजीव सप्ताहनिमित्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन ;सहायक वनसंरक्षक शीतल राठोड उपस्थित
वन्यजीव सप्ताहात चित्रकला स्पर्धा व पर्यावरण गौरव समारंभ आंबवडे च्या नागेश्वर विद्यालय मध्ये संपन्न 
विक्रम शिंदे /भोर, दि. 8 ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र वनविभाग, भोर यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व पर्यावरण गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती शीतल राठोड, तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिवाजी राऊत होते. प्रस्तावना वनपरिमंडळ अधिकारी श्री. रोहन इंगवले यांनी केली.
चित्रकला स्पर्धेत नागेश्वर विद्यालय, आंबावडे येथील मृण्मयी नितीन जेधे, वैष्णवी विनायक शेडगे व तनिष्का जितेंद्र देवघरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वीर बाजी प्रभू देशपांडे विद्यालय, शिंद येथील जान्हवी तानाजी दुधाणे, आर्या नवनाथ खुटवड व सिमरन उस्मान शेख यांनीही अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी बार्न आऊल बर्डिंग ग्रुप, पिसावरे, सर्पमित्र श्री. तबरेज खान व निसर्गकवी श्री. लक्ष्मण शिंदे यांचा वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनातील कार्याबद्दल सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील थोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी निसर्ग व वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृतीची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर यांनी वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, भोर यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करताना निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
“निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली
    1
    प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जगातील सर्व देशांचे दैवत व जन्म देणाऱ्या वडिलांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीला वाचणारे संघटना मुलगी जागी होणार का ऐतिहासिक वारसा वाचणार का नुकतेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये गाजलेला विषय ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक पुरावा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा सर्देसाईचा वाडा हा ढासळलेला आहे व अखेरचा श्वास घेत आहे यासाठी काही मोजकेच शिवभक्त आवाज उचलत आहे परंतु सोशल मीडियावर असंख्य शिवकन्या शिवभक्त जे स्वतःला 96 कुळी मराठा बोलतात दाखवतात जातीवंत मराठा म्हणतात ते आज कुठे आहे आज काही लोक कोट्यावधीत मधून दोन ते तीन टक्के शिवभक्तच हा विषय उचलून धरलेला आहे आणि हा नक्कीच मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे एक शिवभक्त यांनी आपले मत मांडले आहे पुरातन विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन ऐतिहासिक वाडा वाचण्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी मार्ग मोकळे करावे तमाम शिवभक्त अखंड शिवप्रेमी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकर यावर मार्ग मोकळा करावा
    1
    जगातील सर्व देशांचे दैवत व जन्म देणाऱ्या वडिलांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीला वाचणारे संघटना मुलगी जागी होणार का ऐतिहासिक वारसा वाचणार का
नुकतेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये गाजलेला विषय ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक पुरावा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा सर्देसाईचा वाडा हा ढासळलेला आहे व अखेरचा श्वास घेत आहे यासाठी काही मोजकेच शिवभक्त आवाज उचलत आहे परंतु सोशल मीडियावर असंख्य शिवकन्या शिवभक्त जे स्वतःला 96 कुळी मराठा बोलतात दाखवतात जातीवंत मराठा म्हणतात ते आज कुठे आहे आज काही लोक कोट्यावधीत मधून दोन ते तीन टक्के शिवभक्तच हा विषय उचलून धरलेला आहे आणि हा नक्कीच मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे एक शिवभक्त यांनी आपले मत मांडले आहे पुरातन विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन ऐतिहासिक वाडा वाचण्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी मार्ग मोकळे करावे तमाम शिवभक्त अखंड शिवप्रेमी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकर यावर मार्ग मोकळा करावा
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.