logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली

5 hrs ago
user_Shoukat  Shaikh
Shoukat Shaikh
Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली
    1
    प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Dada & Nana Memories : अजितदादा आणि नाना पाटेकरांच्या आठवणी..! Dada & Nana : काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात… आठ महिन्यांपूर्वी अजितदादांचं निधन झालं.. आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली.. या दोघांच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडीओ नक्की पहा..!
    1
    Dada & Nana Memories : अजितदादा आणि नाना पाटेकरांच्या आठवणी..!
Dada & Nana : काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात… आठ महिन्यांपूर्वी अजितदादांचं निधन झालं.. आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली.. या दोघांच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडीओ नक्की पहा..!
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विवेकानंद पाटील यांच्यामुळे रोहित पवारांचे दुकान चालले आहे
    1
    विवेकानंद पाटील यांच्यामुळे रोहित पवारांचे दुकान चालले आहे
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल
    1
    केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे
सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए कहा कि, "आज सुबह ही एक खबर आई है कि मशहूर अभिनेता नाना पाटेकर अब हमारे बीच नहीं रहे. वह एक बेहतरीन कलाकार थे जिन्होंने अलग-अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता. नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा" सुनिए और क्या बोले पीएम मोदी #PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar is no longer with us. He was a great artist who won the hearts of the audience through different characters. Nana Patekar's life was dedicated to the glory and honor of the tricolor." Listen to what PM Modi said #PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel
    1
    PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए 
पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए कहा कि, "आज सुबह ही एक खबर आई है कि मशहूर अभिनेता नाना पाटेकर अब हमारे बीच नहीं रहे. वह एक बेहतरीन कलाकार थे जिन्होंने अलग-अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता. नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा"
सुनिए और क्या बोले पीएम मोदी 
#PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel
PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar is no longer with us. He was a great artist who won the hearts of the audience through different characters. Nana Patekar's life was dedicated to the glory and honor of the tricolor."
Listen to what PM Modi said 
#PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    2 hrs ago
  • नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला! आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. “असा नट पुन्हा होणे नाही…” नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    1
    नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला!
आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
“असा नट पुन्हा होणे नाही…”
नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video Nana Patekar expired watch full video
    1
    Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video 
Nana Patekar expired 
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    5 hrs ago
  • जगातील सर्व देशांचे दैवत व जन्म देणाऱ्या वडिलांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीला वाचणारे संघटना मुलगी जागी होणार का ऐतिहासिक वारसा वाचणार का नुकतेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये गाजलेला विषय ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक पुरावा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा सर्देसाईचा वाडा हा ढासळलेला आहे व अखेरचा श्वास घेत आहे यासाठी काही मोजकेच शिवभक्त आवाज उचलत आहे परंतु सोशल मीडियावर असंख्य शिवकन्या शिवभक्त जे स्वतःला 96 कुळी मराठा बोलतात दाखवतात जातीवंत मराठा म्हणतात ते आज कुठे आहे आज काही लोक कोट्यावधीत मधून दोन ते तीन टक्के शिवभक्तच हा विषय उचलून धरलेला आहे आणि हा नक्कीच मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे एक शिवभक्त यांनी आपले मत मांडले आहे पुरातन विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन ऐतिहासिक वाडा वाचण्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी मार्ग मोकळे करावे तमाम शिवभक्त अखंड शिवप्रेमी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकर यावर मार्ग मोकळा करावा
    1
    जगातील सर्व देशांचे दैवत व जन्म देणाऱ्या वडिलांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीला वाचणारे संघटना मुलगी जागी होणार का ऐतिहासिक वारसा वाचणार का
नुकतेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये गाजलेला विषय ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक पुरावा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा सर्देसाईचा वाडा हा ढासळलेला आहे व अखेरचा श्वास घेत आहे यासाठी काही मोजकेच शिवभक्त आवाज उचलत आहे परंतु सोशल मीडियावर असंख्य शिवकन्या शिवभक्त जे स्वतःला 96 कुळी मराठा बोलतात दाखवतात जातीवंत मराठा म्हणतात ते आज कुठे आहे आज काही लोक कोट्यावधीत मधून दोन ते तीन टक्के शिवभक्तच हा विषय उचलून धरलेला आहे आणि हा नक्कीच मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे एक शिवभक्त यांनी आपले मत मांडले आहे पुरातन विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन ऐतिहासिक वाडा वाचण्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी मार्ग मोकळे करावे तमाम शिवभक्त अखंड शिवप्रेमी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकर यावर मार्ग मोकळा करावा
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.