Shuru
Apke Nagar Ki App…
नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला! आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. “असा नट पुन्हा होणे नाही…” नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला! आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. “असा नट पुन्हा होणे नाही…” नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला! आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. “असा नट पुन्हा होणे नाही…” नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल1
- भोर तालुक्यातील आंबवडेत वन्यजीव सप्ताहनिमित्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन ;सहायक वनसंरक्षक शीतल राठोड उपस्थित वन्यजीव सप्ताहात चित्रकला स्पर्धा व पर्यावरण गौरव समारंभ आंबवडे च्या नागेश्वर विद्यालय मध्ये संपन्न विक्रम शिंदे /भोर, दि. 8 ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र वनविभाग, भोर यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व पर्यावरण गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती शीतल राठोड, तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिवाजी राऊत होते. प्रस्तावना वनपरिमंडळ अधिकारी श्री. रोहन इंगवले यांनी केली. चित्रकला स्पर्धेत नागेश्वर विद्यालय, आंबावडे येथील मृण्मयी नितीन जेधे, वैष्णवी विनायक शेडगे व तनिष्का जितेंद्र देवघरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वीर बाजी प्रभू देशपांडे विद्यालय, शिंद येथील जान्हवी तानाजी दुधाणे, आर्या नवनाथ खुटवड व सिमरन उस्मान शेख यांनीही अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी बार्न आऊल बर्डिंग ग्रुप, पिसावरे, सर्पमित्र श्री. तबरेज खान व निसर्गकवी श्री. लक्ष्मण शिंदे यांचा वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनातील कार्याबद्दल सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील थोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी निसर्ग व वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृतीची गरज व्यक्त केली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर यांनी वन, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक, भोर यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करताना निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.1
- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली1
- Dada & Nana Memories : अजितदादा आणि नाना पाटेकरांच्या आठवणी..! Dada & Nana : काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात… आठ महिन्यांपूर्वी अजितदादांचं निधन झालं.. आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली.. या दोघांच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडीओ नक्की पहा..!1
- इंडो किड्सच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान; सवत कडा येथे दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश महात्मा गांधी जयंती आणि जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कबनूर येथील इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या एकशे त्रेपन्न विद्यार्थी व शिक्षकांनी केनवडे येथील सवत कडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.1
- तासगांवात एकच खळबळ मणेराजुरी येथील 34 वर्षीय तरुण बेपत्ता मणेराजुरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सुखदेव जमदाडे (वय ३४) हे शेतात खत टाकायला जातो सांगून घराबाहेर पडले आणि थेट बेपत्ता झाले. बराच वेळ झाला तरी परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली, पण मोबाईल बंद लागला. सकाळीही संपर्क होईना, नातेवाईकांकडे चौकशी केली तरी पत्ता लागेना. अखेर कुटुंबाचा संशय बळावला आणि पत्नीने थेट तासगाव पोलिस गाठले. पत्नीने दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटले आहे की, माझ्या पतीचे अज्ञात इसमांनी अपहरण केले असावे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल जमदाडे नेमके गेले कुठे? त्यामागे घातपात आहे की आणखी काही? या सर्व बाजूंनी पोलिस तपास सुरू आहे.1
- रहिमतपूर घरफोडीचा अखेर छडा! १६.५१ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत; LCB व रहिमतपूर पोलिसांच्या संयुक्त तपासाला यश! रहिमतपूर हद्दीत झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अखेर छडा लावला. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल १६ लाख ५१ हजार ७९१ रुपये किमतीचे १२ तोळे १ ग्रॅम ८२० मिलीग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितापर्यंत पोहोचत ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त तपासाला या कारवाईमुळे मोठे यश मिळाले.1