Shuru
Apke Nagar Ki App…
विवेकानंद पाटील यांच्यामुळे रोहित पवारांचे दुकान चालले आहे
कर्जत लाईव्ह
विवेकानंद पाटील यांच्यामुळे रोहित पवारांचे दुकान चालले आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विवेकानंद पाटील यांच्यामुळे रोहित पवारांचे दुकान चालले आहे1
- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली1
- Dada & Nana Memories : अजितदादा आणि नाना पाटेकरांच्या आठवणी..! Dada & Nana : काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात… आठ महिन्यांपूर्वी अजितदादांचं निधन झालं.. आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली.. या दोघांच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडीओ नक्की पहा..!1
- शेतकऱ्यांच्या शेतात घाम गाळुन कष्ट करणाऱ्या भूमिहीन शेतमजुराला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला नुकसान भरपाई पिक विमा अनुदान अशा विविध प्रकारचे वेगवेगळे पॅकेज केंद्र शासन आणि राज्य शासन देत असतो त्याबद्दल सरकारचे अभिनंदन परंतु त्याच शेतकऱ्यांच्या शेतात घाम गाळून कष्ट करणाऱ्या भूमीहीन शेतमजुराचा विचार मात्र करताना कुठेही शासन किंवा शेतकरी दिसत नाही ज्या पद्धतीने सरकार शेतकऱ्याला ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पॅकेज देतो सरकारी अथवा खाजगी मदतही मिळते तशी मदत कुठलीही भूमिहीन शेतमजुराला मिळताना दिसत नाही मग भूमिहीन शेतमजुराच्या हिताच्या कल्याणकारी विविध राबविणे गरजेचे आहे इंग्रजी माध्यमिक शाळांना आळा घालून जिल्हा परिषदे शाळांचा दर्जा वाढविणे हे देखील गरजेचे आहे कारण आज का अल्पभूधारक उद्याचा मजूर आहे हे विसरून चालणार नाही. आजचा हाच शेतकरी आपल्या मुला मुलींच्या लग्न सोहळ्यामध्ये लाखो करोडो रुपये खर्च कार्यालय आणि लॉन्स मध्ये करताना दिसतो परंतु त्याच शेतकऱ्याला भूमीहीन शेतमजूर स्वतःची मजुरी मागायला जर गेला तर मात्र दुष्काळाचे कारण सांगून झालेल्या खर्चाचा हिशोब मांडतो ओल्या किंवा कोरड्या दुष्काळामध्ये मदतीची खरी गरज भूमीहीन शेतमजुराला असते परंतु ती मजूर गावातील स्थानिक पुढारी आणि दलाल यांच्यामुळे खऱ्या बरोबर भूमिहीन शेतमजुरां पर्यंत पोहोचतच नाही त्यासाठी प्रशासनाने स्थानिक पुढाऱ्यांची साखळी पद्धत आणि दलाली बंद करून थेट भूमिहीन शेतमजुरांपर्यंत विविध प्रकारचा निधी व त्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना कशा पोहोचतील याच्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आणि मागासवर्गीय महिला मजूर व भूमिहीन शेतमजूर यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे गरजेचे आहे मागासवर्गीय महिला मजूर व भूमिहीन शेतमजुराचा जर एखाद्या शेतकऱ्याकडून विनाकारण त्याने केलेल्या कष्टाचा मोबदला मागत असताना जर त्याचा अवमान होत असेल तर त्या समोरील व्यक्तीवर कठोरात कठोर कार्यवाही करणे हे देखील गरजेचे आहे आणि मागासवर्गीय महिला मजूर व भूमिहीन शेतमजूर यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे हे सुद्धा गरजेचे आहे1
- PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए पीएम मोदी ने अभिनेता नाना पाटेकर को श्रद्धांजलि देते हुए कहा कि, "आज सुबह ही एक खबर आई है कि मशहूर अभिनेता नाना पाटेकर अब हमारे बीच नहीं रहे. वह एक बेहतरीन कलाकार थे जिन्होंने अलग-अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता. नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा" सुनिए और क्या बोले पीएम मोदी #PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel PM Modi paid tribute to actor Nana Patekar, saying, "This morning itself, a news came that the famous actor Nana Patekar is no longer with us. He was a great artist who won the hearts of the audience through different characters. Nana Patekar's life was dedicated to the glory and honor of the tricolor." Listen to what PM Modi said #PMModi #NarendraModi #NanaPatekar #Bollywood #LatestNews #TV9Reel1
- केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल1
- Nana Patekar expired by heart attack in Goa . watch full video Nana Patekar expired watch full video1
- जगातील सर्व देशांचे दैवत व जन्म देणाऱ्या वडिलांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीला वाचणारे संघटना मुलगी जागी होणार का ऐतिहासिक वारसा वाचणार का नुकतेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये गाजलेला विषय ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक पुरावा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा सर्देसाईचा वाडा हा ढासळलेला आहे व अखेरचा श्वास घेत आहे यासाठी काही मोजकेच शिवभक्त आवाज उचलत आहे परंतु सोशल मीडियावर असंख्य शिवकन्या शिवभक्त जे स्वतःला 96 कुळी मराठा बोलतात दाखवतात जातीवंत मराठा म्हणतात ते आज कुठे आहे आज काही लोक कोट्यावधीत मधून दोन ते तीन टक्के शिवभक्तच हा विषय उचलून धरलेला आहे आणि हा नक्कीच मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे एक शिवभक्त यांनी आपले मत मांडले आहे पुरातन विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन ऐतिहासिक वाडा वाचण्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी मार्ग मोकळे करावे तमाम शिवभक्त अखंड शिवप्रेमी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकर यावर मार्ग मोकळा करावा1