logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तेलंगणा बोर्डात पाचवा क्रमांक; राजवीर पेल्लुरीचि  उज्ज्वल कामगिरी, देगलूरसाठी अभिमानाचा क्षण...!  तेलंगणा बोर्डात पाचवा क्रमांक; राजवीर पेल्लुरीचि  उज्ज्वल कामगिरी, देगलूरसाठी अभिमानाचा क्षण...!  देगलूर (प्रतिनिधी)  देगलूर तालुक्यातील पेल्लुरी परिवाराचा सुपुत्र आणि श्री चैतन्य गोडूपल कॅम्पल्स हैदराबाद येथे इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या राजवीर पेल्लुरी याने तेलंगणा बोर्ड परीक्षेत 470 पैकी तब्बल 460 गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून बोर्डातून पाचवा क्रमांक पटकावून देगलूरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राजवीर पेल्लुरीच्या या उल्लेखनीय यशामुळे पेल्लुरी परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्रात मेहनत, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यांचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात उच्च गुणवत्तेसह बोर्डात अव्वल स्थान मिळवणे ही सामान्य बाब नसून, राजवीरने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि एकाग्रतेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या यशामागे श्री चैतन्य गोडूपल कॅम्पसचे प्राचार्य श्री राजू पोगाकुला आणि शिक्षकवर्गाचे विशेष योगदान असल्याचे बोलले जात आहे.        विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्राचार्यांनी वैयक्तिक लक्ष घालून नियमित मार्गदर्शन, विशेष अभ्यास सत्रे, चाचण्या आणि शैक्षणिक नियोजन यावर भर दिले. यासोबत राजवीर यांचे चुलते बंटी पोलीस अधिकारी लंडन येथून वेळोवेळी लक्ष घालून मार्गदर्शन तसेच कुटुंबातील ज्येष्ठ उच्चशिक्षित  नागरिक पेल्लुरी गोपाल कृष्णमूर्ती यांनी सुद्धा वैयक्तिक लक्ष घालून वेळोवेळी मार्गदर्शन केले. श्री चैतन्य गोडूपल कॅम्पल्स हैदराबाद यांच्या ज्ञानदानामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून राजवीर पेल्लुरी याला हे अभूतपूर्व यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. राजवीरच्या या यशाबद्दल देगलूर येथील पेल्लुरी परिवाराने विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि संस्थेचे विशेष आभार मानले आहेत. “योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांप्रती समर्पण आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळेच आमच्या मुलाला हे यश मिळाले,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. राजवीर पेल्लुरीच्या यशामुळे देगलूरमधील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून मेहनत आणि योग्य दिशा मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. राजवीर पेल्लुरीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिक्षण क्षेत्रात ही कामगिरी कौतुकास्पद मानली जात आहे. देगलूरच्या शैक्षणिक इतिहासात अभिमानाने नोंद व्हावी अशी ही कामगिरी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोट केलेला मजकूर लपवा तेलंगणा बोर्डात पाचवा क्रमांक; राजवीर पेल्लुरीचि  उज्ज्वल कामगिरी, देगलूरसाठी अभिमानाचा क्षण...!  देगलूर (प्रतिनिधी)  देगलूर तालुक्यातील पेल्लुरी परिवाराचा सुपुत्र आणि श्री चैतन्य गोडूपल कॅम्पल्स हैदराबाद येथे इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या राजवीर पेल्लुरी याने तेलंगणा बोर्ड परीक्षेत 470 पैकी तब्बल 460 गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून बोर्डातून पाचवा क्रमांक पटकावून देगलूरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राजवीर पेल्लुरीच्या या उल्लेखनीय यशामुळे पेल्लुरी परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्रात मेहनत, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यांचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात उच्च गुणवत्तेसह बोर्डात अव्वल स्थान मिळवणे ही सामान्य बाब नसून, राजवीरने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि एकाग्रतेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या यशामागे श्री चैतन्य गोडूपल कॅम्पसचे प्राचार्य श्री राजू पोगाकुला आणि शिक्षकवर्गाचे विशेष योगदान असल्याचे बोलले जात आहे.        विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्राचार्यांनी वैयक्तिक लक्ष घालून नियमित मार्गदर्शन, विशेष अभ्यास सत्रे, चाचण्या आणि शैक्षणिक नियोजन यावर भर दिले. यासोबत राजवीर यांचे चुलते बंटी पोलीस अधिकारी लंडन येथून वेळोवेळी लक्ष घालून मार्गदर्शन तसेच कुटुंबातील ज्येष्ठ उच्चशिक्षित  नागरिक पेल्लुरी गोपाल कृष्णमूर्ती यांनी सुद्धा वैयक्तिक लक्ष घालून वेळोवेळी मार्गदर्शन केले. श्री चैतन्य गोडूपल कॅम्पल्स हैदराबाद यांच्या ज्ञानदानामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून राजवीर पेल्लुरी याला हे अभूतपूर्व यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. राजवीरच्या या यशाबद्दल देगलूर येथील पेल्लुरी परिवाराने विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि संस्थेचे विशेष आभार मानले आहेत. “योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांप्रती समर्पण आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळेच आमच्या मुलाला हे यश मिळाले,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. राजवीर पेल्लुरीच्या यशामुळे देगलूरमधील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून मेहनत आणि योग्य दिशा मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. राजवीर पेल्लुरीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिक्षण क्षेत्रात ही कामगिरी कौतुकास्पद मानली जात आहे. देगलूरच्या शैक्षणिक इतिहासात अभिमानाने नोंद व्हावी अशी ही कामगिरी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

12 hrs ago
user_Global bharat
Global bharat
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
    1
    सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन
सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे  युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे
तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
    1
    गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin
    1
    संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन
रवी जाधव सर
मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद
shaha social media bidkin
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    14 hrs ago
  • खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .
    1
    खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर 
खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट  होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली.
घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    14 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.