logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदी आशा कराटे बिनविरोध निवड *दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदी आशा कराटे बिनविरोध* दिंडोरी दिंडोरी नगरपंचायतीच्या नगरसेविका आशा कराटे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.भाजपच्या नगरसेविका आशा कराटे यांची नगराध्यक्षपदी प्रथम निवड झाल्याने महायुतीच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते.या पदासाठी नगरसेविका आशा कराटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.आज नगरपंचायत कार्यालयामध्ये तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.आशा कराटे यांच्या अर्जाला सूचक म्हणून नगरसेविका निर्मला मवाळ होत्या तर अनुमोदक नगरसेविका अरुणा देशमुख होत्या.दुसरा कोणताही अर्ज नसल्याने आशा कराटे यांची नगराध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी घोषित केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,मंडल अध्यक्ष शाम मुरकूटे,महामंत्री रणजित देशमुख, ,मंडल अध्यक्ष शाम मुरकूटे,मंदा गायकवाड,शहराध्यक्ष तुषार घोरपडे आदींसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा जोरदार घोषणाबाजी करत आशा कराटे यांचे अभिनंदन केले. ""दिंडोरी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी मला बिनविरोध निवडून दिले,त्यांचा विश्‍वास मी सार्थ ठरवेल.अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ,माजी आमदार रामदास चारोस्कर,माजी आमदार धनराज महाले,भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम उभे करु.नगराध्यक्षांच्या वाटचालित ज्येष्ठ नेते शिवाजी पिंगळ,विवेक कुलकर्णी,चंद्रकांत राजे,प्रमोद देशमुख,राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश जाधव,विलासनाना देशमुख यांनी शब्द पाळून सहकार्य केले व शब्द पाळला.दिंडोरी नगरसेवक नितीन गांगुर्डे,सुजित मुरकूटे,रणजित देशमुख,अ‍ॅड.प्रदीप घोरपडे,सचिन देशमुख,कैलास मवाळ,रमेश बोरस्ते यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांची मोलाची साथ मिळाली.या पुढील काळात शहराच्या विकासाला प्राधान्य देवू व सामान्य जनतेचा जीवनस्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करु. आशा कराटे, नगराध्यक्षा (दिंडोरी नगरपंचायत)

3 hrs ago
user_Suresh Surashe (मुख्य संपादक)
Suresh Surashe (मुख्य संपादक)
दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago
56f274a0-b797-47d9-84a2-8a26dcd6d029

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रामध्ये रिंग रोडच्या कामासाठी प्रशासनाने बळाचा वापर करत नागरिकांची घरे आणि जमिनी तोडल्या आहेत. या कारवाईमुळे बाधित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    1
    महाराष्ट्रामध्ये रिंग रोडच्या कामासाठी प्रशासनाने बळाचा वापर करत नागरिकांची घरे आणि जमिनी तोडल्या आहेत. या कारवाईमुळे बाधित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • #हाथीदह- औंटा सिमरिया 6 लेन से थोड़ी देर पहले एक महिला अपने एक बेटे और बेटी के साथ गंगा नदी में कूदने पहुंची। सिक्स लेन पुल के CCTV कंट्रोल ने महिला को संदिग्ध रूप में देखा और हाथीदह थाने को इन्फॉर्म किया। हाथीदह थाने की पुलिस की तत्परता से महिला को गंगा नदी में कूदने से पहले बचा लिया है। महिला की पहचान सरिता देवी, पति–विनोद यादव, मरांची इंग्लिश, थाना–मरांची के रूप में हुई है। महिला ने बताया कि पारिवारिक विवाद को लेकर उसने ऐसा किया है, जिसके बाद उसके परिवार को जानकारी देकर बुला लिया गया है! #हाथीदह- औंटा सिमरिया 6 लेन से थोड़ी देर पहले एक महिला अपने एक बेटे और बेटी के साथ गंगा नदी में कूदने पहुंची। सिक्स लेन पुल के CCTV कंट्रोल ने महिला को संदिग्ध रूप में देखा और हाथीदह थाने को इन्फॉर्म किया। हाथीदह थाने की पुलिस की तत्परता से महिला को गंगा नदी में कूदने से पहले बचा लिया है। महिला की पहचान सरिता देवी, पति–विनोद यादव, मरांची इंग्लिश, थाना–मरांची के रूप में हुई है। महिला ने बताया कि पारिवारिक विवाद को लेकर उसने ऐसा किया है, जिसके बाद उसके परिवार को जानकारी देकर बुला लिया गया है!
    1
    #हाथीदह- औंटा सिमरिया 6 लेन से थोड़ी देर पहले एक महिला अपने एक बेटे और बेटी के साथ गंगा नदी में कूदने पहुंची। सिक्स लेन पुल के CCTV कंट्रोल ने महिला को संदिग्ध रूप में देखा और हाथीदह थाने को इन्फॉर्म किया।
हाथीदह थाने की पुलिस की तत्परता से महिला को गंगा नदी में कूदने से पहले बचा लिया है।
महिला की पहचान सरिता देवी, पति–विनोद यादव, मरांची इंग्लिश, थाना–मरांची के रूप में हुई है।
महिला ने बताया कि पारिवारिक विवाद को लेकर उसने ऐसा किया है, जिसके बाद उसके परिवार को जानकारी देकर बुला लिया गया है!

    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम पत्र्याचे शेड अतिक्रमण हटविले नाशिक :- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि परिसरातील वाढती अव्यवस्था लक्षात घेता प्रशासनाने वेळेत ठोस निर्णय घेणे आवश्यक होते. झालेली कारवाई ही नागरिकांच्या आवाजाला मिळालेला प्रतिसाद आहे. महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रशासनाचे धन्यवाद! व्यक्त करत नाशिककरांच्या हिताचे प्रश्न यापुढेही प्राधान्याने मार्गी लागतील, ही अपेक्षा. आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे
    1
    सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम पत्र्याचे शेड अतिक्रमण हटविले 
नाशिक :- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि परिसरातील वाढती अव्यवस्था लक्षात घेता प्रशासनाने वेळेत ठोस निर्णय घेणे आवश्यक होते. झालेली कारवाई ही नागरिकांच्या आवाजाला मिळालेला प्रतिसाद आहे.
महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रशासनाचे धन्यवाद! व्यक्त करत 
नाशिककरांच्या हिताचे प्रश्न यापुढेही प्राधान्याने मार्गी लागतील, ही अपेक्षा. आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र उष्णतेमुळे भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यात कार पलटी होऊन चालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
    1
    नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र उष्णतेमुळे भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यात कार पलटी होऊन चालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.
    1
    आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.
    user_My Lovely School
    My Lovely School
    Teacher सिन्नर, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन येथे सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामातील पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
    1
    सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन येथे सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामातील पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. ​शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. ​शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा
येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे.
​शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
​शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरातला शिर्डी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात पाठवले आहे. त्याची पत्नी कल्पना खरात अवैध सावकारी प्रकरणात अजूनही फरार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत खरातविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
    1
    भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरातला शिर्डी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात पाठवले आहे. त्याची पत्नी कल्पना खरात अवैध सावकारी प्रकरणात अजूनही फरार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत खरातविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.