logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चौबारी गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी झाली जीर्ण, कधीही कोसळून जाईल.अपघात होऊन जीवित वित्त हानी होण्याचा धोका. नवीन तयार होणारी पाण्याची टाकी अपूर्ण अवस्थेत चौबारी विकासासाठी अनाथ झाले आहे.गाव मोठ्या संकटात

5 hrs ago
user_M S Patil
M S Patil
अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र•
5 hrs ago
f54fb994-6b56-43fb-9402-2511728bb3fa
dcf46259-0be2-4e27-be22-3acd6087c241
9209b796-f99f-499b-9ecc-952ef557b2d7
c029ad81-4eb5-4be7-85de-9c4f26765274

चौबारी गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी झाली जीर्ण, कधीही कोसळून जाईल.अपघात होऊन जीवित वित्त हानी होण्याचा धोका. नवीन तयार होणारी पाण्याची टाकी अपूर्ण अवस्थेत चौबारी विकासासाठी अनाथ झाले आहे.गाव मोठ्या संकटात

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पंचायत समिती चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष,
    4
    पंचायत समिती 
चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष,
    user_M S Patil
    M S Patil
    अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.
    1
    जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विष्णूपुरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, कामाची तातडीने पूर्तता करण्याची मागणी होत आहे.
    user_Nanuram pawara
    Nanuram pawara
    जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • औरंगाबादच्या वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात झाला, ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत केली.
    1
    औरंगाबादच्या वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात झाला, ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत केली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
    1
    जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
    user_अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    अरबाज शेख. शुरु रिपोर्टर
    Voice of people Sillod•
    11 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • येवला नगरपालिकेने पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला.
    1
    येवला नगरपालिकेने पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नंदुरबार जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेत पोलिसांनी त्याच्याच एका सहकाऱ्याला अटक केली आहे.
    2
    नंदुरबार जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेत पोलिसांनी त्याच्याच एका सहकाऱ्याला अटक केली आहे.
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. घरे रिकामी सोडून जाताना चोरी आणि घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.