logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाकरवाडी येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी भाकरवाडी येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी बदनापूर/प्रतिनिधी / भाकरवाडी (ता. बदानापूर) (ता. २९) दोन गटात शेतीच्या वादातून लाठ्या काठ्या आणि तलवारीने तुफान हाणामारी झाली असून, यासंदर्भात बदनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, असिफ अकबर पटेल (वय३२, रा. भाकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुक्तार शब्बीर शेख, अश्फाक शब्बीर शेख, शब्बीर सांडु शेख, लालखॉ सत्तारखा पठाण, राजु सतारखा पठाण, रिहान मुक्तार शेख, शाहिस्ता मुक्तार शेख, आस्मा अश्पाक शेख, आशियाबी उर्फ मुन्नी मुक्तार शेख (सर्व रा. भाकरवाडी) यांनी वाडी) यांनी काल सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास गट क्रमांक ९ मधील शेतात शेतीच्या वादावरुन आपणासह फयाज ताहेर शेख, सलिम युसुफ शेख, आवेज हबीब पठाण, तय्यब अकबर शेख यांना लाठ्या-काठ्या आणि तलवारीने मारहाण करुन जखमी केले. त्याचबरोबर आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन मुक्का मार दिला. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. डोभाळ हे करीत आहेत.

4 hrs ago
user_Yakin Shaikh
Yakin Shaikh
Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
4 hrs ago
958b2333-b4a2-4828-9a79-7bb057e086db

भाकरवाडी येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी भाकरवाडी येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी बदनापूर/प्रतिनिधी / भाकरवाडी (ता. बदानापूर) (ता. २९) दोन गटात शेतीच्या वादातून लाठ्या काठ्या आणि तलवारीने तुफान हाणामारी झाली असून, यासंदर्भात बदनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, असिफ अकबर पटेल (वय३२, रा. भाकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुक्तार शब्बीर शेख, अश्फाक शब्बीर शेख, शब्बीर सांडु शेख, लालखॉ सत्तारखा पठाण, राजु सतारखा पठाण, रिहान मुक्तार शेख, शाहिस्ता मुक्तार शेख, आस्मा अश्पाक शेख, आशियाबी उर्फ मुन्नी मुक्तार शेख (सर्व रा. भाकरवाडी) यांनी वाडी) यांनी काल सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास गट क्रमांक ९ मधील शेतात शेतीच्या वादावरुन आपणासह फयाज ताहेर शेख, सलिम युसुफ शेख, आवेज हबीब पठाण, तय्यब अकबर शेख यांना लाठ्या-काठ्या आणि तलवारीने मारहाण करुन जखमी केले. त्याचबरोबर आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन मुक्का मार दिला. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. डोभाळ हे करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात अनेक हाॕटेलचा गॅस संपला; चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; हॉटेल व खानावळ चालक अडचणीत, ग्राहकांच्या नाराजीचा करावा लागतोय सामना
    1
    जालन्यात अनेक हाॕटेलचा गॅस संपला; चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू
व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; हॉटेल व खानावळ चालक अडचणीत, ग्राहकांच्या नाराजीचा करावा लागतोय सामना
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.
    3
    शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे
    1
    सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    1
    Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    3 hrs ago
  • आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला
    3
    आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.
    1
    आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    1 hr ago
  • आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.
    1
    आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.