logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांची छेडखानी करणारा रोडरोमीओ जेरबंद वॉकसाठी निघालेल्या महिलांची छेडखानी करून अज्ञात पळून जात होता. अखेर पोलिसांनी पाळत ठेवून त्याला रात्री ताब्यात घेतले. मुहम्मद नियाजी मुहम्मद ईब्राहिम (रा. दिवाननगर, दिग्रस) असे या रोडरोमीओचे नाव आहे. परीविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक डॉ. तेजस सारडा यांनी तीन पथके तयार करून त्या आरोपीच्या मागावर सोडले. माहिती देणाऱ्यास दहा हजार रुपयाचे रोख बक्षीस जाहीर केले होते. अखेर मुहम्मद नियाजी याला अटक केली. महिलांनी ठाणेदाराची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. यावेळी भाजपच्या जागृती मेहता आदी उपस्थित होत्या.

13 hrs ago
user_Sajid Patlewale
Sajid Patlewale
दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र•
13 hrs ago
b795b85f-29bd-4632-a9c7-7e90222fd801

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांची छेडखानी करणारा रोडरोमीओ जेरबंद वॉकसाठी निघालेल्या महिलांची छेडखानी करून अज्ञात पळून जात होता. अखेर पोलिसांनी पाळत ठेवून त्याला रात्री ताब्यात घेतले. मुहम्मद नियाजी मुहम्मद ईब्राहिम (रा. दिवाननगर, दिग्रस) असे या रोडरोमीओचे नाव आहे. परीविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक डॉ. तेजस सारडा यांनी तीन पथके तयार करून त्या आरोपीच्या मागावर सोडले. माहिती देणाऱ्यास दहा हजार रुपयाचे रोख बक्षीस जाहीर केले होते. अखेर मुहम्मद नियाजी याला अटक केली. महिलांनी ठाणेदाराची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. यावेळी भाजपच्या जागृती मेहता आदी उपस्थित होत्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधुन वगळल्याने शेतकरी चांगलाचं संतप्त झालेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्याला तीन तीन मंञीपद असतांना पीक विमा जिल्ह्याला मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चळवळीने यवतमाळ जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयात मुक्काम पोस्ट आंदोलन केलं. प्राध्यापक पंढरी पाठे यांनी यावेळी शेतक-यांची व्यथा मांडली.
    1
    यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधुन वगळल्याने शेतकरी चांगलाचं संतप्त झालेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्याला तीन तीन मंञीपद असतांना पीक विमा जिल्ह्याला मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चळवळीने यवतमाळ जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयात मुक्काम पोस्ट आंदोलन केलं. प्राध्यापक पंढरी पाठे यांनी यावेळी शेतक-यांची व्यथा मांडली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    22 hrs ago
  • fhdudunxjx jdjdmjcjd
    1
    fhdudunxjx
jdjdmjcjd
    user_Saifullah khatir
    Saifullah khatir
    भातकुली, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    54 min ago
  • आमदार रवी राणा यांना नवनीत राणा यांनी दिल्या शुभेच्छा #navneetrana #ravirana #Amravati
    1
    आमदार रवी राणा यांना नवनीत राणा यांनी दिल्या शुभेच्छा
#navneetrana #ravirana #Amravati
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.