Shuru
Apke Nagar Ki App…
“Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 आजच कॉल करा 9545789966
Kiran Courier Services
“Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 आजच कॉल करा 9545789966
- NafisaLatur, Maharashtra🤝on 18 January
More news from महाराष्ट्र and nearby areas
- युद्ध सुरू झाल्यानंतर कंडोमची मागणी अचानक वाढण्यामागे केवळ लैंगिक आरोग्य कारणीभूत नसून लष्करी गरजाही मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे समोर आले आहे. रणभूमीवर सैनिक कंडोमचा वापर रायफलच्या नळीचे संरक्षण, महत्त्वाच्या वस्तू पाण्यापासून सुरक्षित ठेवणे, तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत करतात. 1971 च्या भारत-पाक युद्धातही नौदलाने स्फोटक उपकरणे वॉटरप्रूफ करण्यासाठी कंडोमचा वापर केल्याचे उदाहरण आहे. हलके, लवचिक आणि जलरोधक असल्याने कंडोम सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त साधन ठरते. त्यामुळे युद्धकाळात त्याची मागणी आणि किमती वाढताना दिसतात.1
- जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.2
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- घनसावंगी - हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल ! हनुमान जयंतीनिमित्त घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.1