रायबरेली मतदारसंघातून निवडून आलेल्या आदीतीसिग यांची मुलाखत पहा अदितीसिंग रायबरेली सदर मधून भाजपच्या निवडून आलेल्या सुशिक्षित आमदार ऐका त्यांना.. मग समजेल लडकी हूँ, लड सकती हूँचा नारा देणारे गांधी बहीण-भाऊ पितृसत्ताक व्यवस्थेतून स्त्रियांची सुटका कशी करतात ते.. अदिती जींचा स्वतःचा खुलासा ऐका भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माझा घटस्फोट झाला. *माझे माजी पती अंगदसिंग हे पंजाबमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार होते. तिकीट वाटपाच्या वेळी प्रियंका गांधींनी त्यांना बोलावून स्पष्ट सांगितलं तुला जर काँग्रेसचं तिकीट हवं असेल तर तुला अदितीच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल. तिचे बाहेर अफेअर्स आहेत, ती वाईट चारित्र्याची आहे, असं जाहीरपणे बोलावं लागेल. अदितीजी पुढे सांगतात माझ्या माजी पतीने सांगितलं मी अशा संस्कारात वाढलो नाही की मी माझ्या बायकोबद्दल,ती माजी असली तरी, भर चौकात असं घाणेरडं बोलेन. मी हे करू शकत नाही. त्याने नकार दिला म्हणून त्याचं तिकीट कापलं गेलं.. विचार करा, एका शिकलेल्या, स्वाभिमानी स्त्री आमदाराला संपवण्यासाठी,तिच्याच पतीला तिच्या चारित्र्यावर खोटे आरोप करून चिखलफेक करायला लावणं...याला राजकारण म्हणायचं का? ही कसली स्त्री-सन्मानाची भाषा? हीच का तुमची मोहब्बत की दुकान? बदमाशीची पण हद्द असते, गांधी परिवार त्याच्याही पुढे गेला आहे..

- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!1
- आमदार सुहास बाबर यांनी ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या खानापूर आटपाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन अल्पोहार वाटप केला यावेळी समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1