logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती ​येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. ​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला

5 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती ​येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना

नम्र अभिवादन करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. ​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व

राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद

तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती ​येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. ​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    4
    येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती
​येवला (प्रतिनिधी):
थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
​याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अभिवादन कार्यक्रमास भाजप  जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली.
प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯
    1
    🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • करंट लगने से 14 साला बच्ची की मौत दर्दनाक मामला सामने आए हैं। घर के अन्दर पानी गर्म करने वाली रॉड (heater rod) के संपर्क में आने से ये हादसे हुए हैं
    1
    करंट लगने से 14 साला बच्ची की मौत दर्दनाक मामला सामने आए हैं। घर के अन्दर पानी गर्म करने वाली रॉड (heater rod) के संपर्क में आने से ये हादसे हुए हैं
    user_MUSTAQUEEM FATEH SHAH
    MUSTAQUEEM FATEH SHAH
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by कृषी संजिवनी NEWS Today
    2
    Post by कृषी संजिवनी NEWS Today
    user_कृषी संजिवनी NEWS Today
    कृषी संजिवनी NEWS Today
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
    1
    नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Haseeb Khan
    1
    Post by Haseeb Khan
    user_Haseeb Khan
    Haseeb Khan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:
    1
    ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?,
आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं।
X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं:
व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है।
कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है।
50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है।
जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर
मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा।
आज ही शुरू करें !
अपनी मेहनत को 'Forward' नहीं,
'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं।
याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे।
अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का
फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है।
पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें।
लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें।
फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी।
$ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:
    user_MAKKI TV
    MAKKI TV
    Mediation service Akole, Ahmednagar•
    23 hrs ago
  • राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कोसळलेल्या भावामुळे संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ​पत्रात भुजबळ यांनी नमूद केले की, कांद्याचा उत्पादन खर्च १५०० रुपयांच्या वर असताना सध्या बाजार समित्यांमध्ये दर ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्यात मोठा असंतोष आहे. केवळ तात्पुरती मदत न थांबता, कांद्यासाठी दीर्घकालीन निर्यात धोरण ठरवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ​भुजबळ यांनी सुचविलेले उपाय: ​हमीभाव: उत्पादन खर्चावर ५०% नफा धरून २,२५० रुपये आधारभूत किंमत निश्चित करावी. ​निर्यात शुल्क: ३,००० रुपयांपर्यंत दर असताना कोणतेही निर्बंध नसावेत; त्यापुढील दरवाढीनुसार टप्प्याटप्प्याने MEP किंवा निर्यात शुल्क लावावे. ​आंतरराष्ट्रीय बाजार: केंद्र सरकारच्या अचानक निर्यातबंदीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत असून, याचा फायदा पाकिस्तान आणि चीनसारखे देश घेत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
    2
    राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कोसळलेल्या भावामुळे संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
​पत्रात भुजबळ यांनी नमूद केले की, कांद्याचा उत्पादन खर्च १५०० रुपयांच्या वर असताना सध्या बाजार समित्यांमध्ये दर ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्यात मोठा असंतोष आहे. केवळ तात्पुरती मदत न थांबता, कांद्यासाठी दीर्घकालीन निर्यात धोरण ठरवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
​भुजबळ यांनी सुचविलेले उपाय:
​हमीभाव: उत्पादन खर्चावर ५०% नफा धरून २,२५० रुपये आधारभूत किंमत निश्चित करावी.
​निर्यात शुल्क: ३,००० रुपयांपर्यंत दर असताना कोणतेही निर्बंध नसावेत; त्यापुढील दरवाढीनुसार टप्प्याटप्प्याने MEP किंवा निर्यात शुल्क लावावे.
​आंतरराष्ट्रीय बाजार: केंद्र सरकारच्या अचानक निर्यातबंदीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत असून, याचा फायदा पाकिस्तान आणि चीनसारखे देश घेत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.