Shuru
Apke Nagar Ki App…
इम्तियाज जलील साहब के जन्मदिन पर सिल्लोड के युवाओं ने की समाज सेवा, मरीजों को बांटे फल AQS NEWS सिल्लोड: पूर्व सांसद इम्तियाज जलील के जन्मदिन पर सरकारी अस्पताल में मरीजों को बांटे गए फल | AQS NEWS #Sillod #ImtiazJaleel #AIMIM #SillodNews #AQSNews #SillodYouth #HospitalService #MaharashtraNews #AIMIMMaharashtra #SocialService #SillodCity #NewsUpdate #anisqureshisilood
Anis qureshi sillod
इम्तियाज जलील साहब के जन्मदिन पर सिल्लोड के युवाओं ने की समाज सेवा, मरीजों को बांटे फल AQS NEWS सिल्लोड: पूर्व सांसद इम्तियाज जलील के जन्मदिन पर सरकारी अस्पताल में मरीजों को बांटे गए फल | AQS NEWS #Sillod #ImtiazJaleel #AIMIM #SillodNews #AQSNews #SillodYouth #HospitalService #MaharashtraNews #AIMIMMaharashtra #SocialService #SillodCity #NewsUpdate #anisqureshisilood
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे विविध कार्यक्रम संपन्न सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने गावातील नागरिक व शिक्षक वर्ग यांची उपस्थिती होती1
- जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.. जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी3
- जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.1
- गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..1
- ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप मुख्य पॉइंटर्स : जात पडताळणी समित्यांच्या कामाबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरली असून, त्यापैकी केवळ काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याचा दावा वाघमारे यांनी केला. वंशावळीत दिशाभूल करून जात पडताळणी प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे आढळल्याने संबंधित प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. “अत्यल्प प्रमाणपत्रे रद्द झाली असताना मनोज जरांगे-पाटील या मुद्द्याचा कांगावा करत आहेत,” असा आरोप वाघमारे यांनी केला. जरांगे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा. ओबीसींची अवैध प्रमाणपत्रे ठरवली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वाघमारे यांचा आरोप. “महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तलवारीची किंवा कोयत्याची भाषा करणाऱ्यांवर गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी. या परिस्थितीसाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला. उदय सामंत आणि प्रसाद लाड हे जरांगे यांच्या आंदोलनाला ताकद देत असल्याचा आरोप. “उदय सामंत सांगतील तसे जरांगे नाचत आहेत,” असा घणाघाती आरोप वाघमारे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी. मनोज जरांगे यांनी १९९४ च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला असल्यास तो रद्द करून दाखवावा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले. ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप. महसूल विभागाचे काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करताना वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. “आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करू नये,” असे वाघमारे म्हणाले. वाशी येथे झालेल्या आंदोलनाच्या संदर्भातही वाघमारे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान सरकारचे कौतुक करणे आणि नंतर पुन्हा सरकारवर टीका करणे, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनामागे ठोस भूमिका नसून “स्क्रिप्टेड आंदोलन” असल्याचा गंभीर आरोप. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. “ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण झाला तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील,” असा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी. संभाव्य हेडलाईन “ओबीसी-मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न; जरांगे, सामंत आणि लाडांवर नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप” सबहेड “तलवारीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे” — नवनाथ वाघमारे1
- जात पडताळणी समितीविरोधात कोळी समाजाचा मोर्चा; टाळेठोक आंदोलन मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कथित अन्यायकारक कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला. जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रियेत वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. समिती कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.1