छत्रपती संभाजीनगर -एमडी पावडरसह दोघे जेरबंद; १३ ग्रॅम ५९० मिलीग्रॅम अमली पदार्थ जप्त छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. शहानूरवाडी परिसरातील एमजीएमकडे जाणाऱ्या रोडवर एमडी पावडरची एमडी पावडरसह दोघे जेरबंद; १३ ग्रॅम ५९० मिलीग्रॅम अमली पदार्थ जप्त छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. शहानूरवाडी परिसरातील एमजीएमकडे जाणाऱ्या रोडवर एमडी पावडरची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ ग्रॅम ५९० मिलीग्रॅम वजनाची एमडी पावडर तसेच दोन मोबाईल हँडसेट आणि एक दुचाकी असा एकूण २ लाख ४० हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ प्रतिबंधक विभागातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. शहानूरवाडी परिसरातील एमजीएमकडे जाणाऱ्या रोडवर संशयित हालचाली आढळून आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत शेख सादिक शेख सलीम (वय २७, व्यवसाय मेकॅनिक, रा. बक्कलगुडा, सादत मशीदजवळ, शहागंज, छत्रपती संभाजीनगर) आणि अमान कुरेशी मुश्ताक कुरेशी ऊर्फ चौधरी (वय २५, व्यवसाय मटन शॉपमध्ये काम, रा. सिराज हॉटेलसमोर, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही एमडी पावडरची विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यांच्याकडून एमडी पावडरसह दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोउपनि उद्भवेर मुंडे यांच्यासह अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. शहरात अमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा नशेसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

- *खुलताबादमध्ये आज रात्रीपासून 'पैरहन-ए-मुबारक' व 'मुह-ए-मुबारक' दर्शन सोहळ्याला सुरुवात*; *देशभरातून भाविक खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत दाखल* *खुलताबाद या ऐतिहासिक नगरीत इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी ऐतिहासिक व अध्यात्मिक खुलताबाद नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्षातून केवळ एकदाच मिळणाऱ्या या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून मुस्लिम बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत*1
- बिहारमध्ये ६ वर्षांचा चिमुकला आंदोलनात उतरला; सरकारकडे मागितला राजीनामा! पटना : बिहारमध्ये पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय आदित्य कुमारचा सरकारविरोधातील सवालांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, अशी मागणी करत आदित्यने आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच्या निरागस पण थेट सवालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा त्याने आंदोलनातून मांडला आहे.1
- लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप1
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- नेपाळमध्ये चीनच्या बाजूने कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला असून, हजारो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.1