Shuru
Apke Nagar Ki App…
झेंडा चा कोणीही अपमान करू नये भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻 . .
Mahadev Shinde
झेंडा चा कोणीही अपमान करू नये भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻 . .
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻 . .1
- समाज सेवक रतन भैय्या बनसोडे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हिंद संपर्क साठी instagram 🆔 _ratan00701
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- (प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, हाडे, रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आल्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपतींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्तदान हेच जीवनदान असून प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रक्तदाते, नागरिक, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले.1
- *आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी Gigaplex IT Park, ऐरोली वेस्ट येथील Mind Space कंपनीमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक कर्मचारी आपल्या वाहनावर भगवा झेंडा लावून कामावर येत होता.* *सदर कर्मचाऱ्याला प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षक विलास शिंदे यांनी गाडीवरील भगवा झेंडा काढण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी मुकेश जाधव यांनी “मी झेंडा काढणार नाही, गरज असल्यास गाडी बाहेरील पार्किंगमध्ये लावतो” असे सांगितले. मात्र सुरक्षा रक्षकाने बाहेरील पार्किंगमध्ये देखील वाहन लावण्यास नकार देत जबरदस्तीने गाडीवरील भगवा झेंडा काढून घेतला आणि त्यानंतरच प्रवेश दिला.* *ही घटना अत्यंत निषेधार्ह असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त लावलेला भगवा झेंडा काढण्याचा प्रकार हा असंवेदनशील आणि चुकीचा आहे.* *या घटनेची माहिती मिळताच Maharashtra Navnirman Sena तर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधित सुरक्षा रक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित व्यवस्थापकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे की भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.* *शिवभक्तांच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.*1