logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवती येथे रेती जप्त,व घरकुल लाभार्थी यांना जागेवरच रेती वाटप, महसूल विभागाचा स्तुत्य उपक्रम महासागर प्रतिनिधी वाशिम येवती येथे अवैध रेती जप्त; तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पुढाकाराने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप त्यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ दंडात्मक न राहता सामाजिक दृष्ट्याही उपयुक्त ठरली आहे. गावातील १२ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ ब्रास प्रमाणे एकूण ४८ ब्रास रेतीचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये द्वारकाबाई मारोती शिंदे, पार्वती नाथा घनवे, कावेरी भीमराव शिंदे, कलावती जयराम दवणे, पार्वती सदाशिव ढोरे, लीलावती आत्माराम दळवे, रुखमाबाई महादेव टाकसाळ, बंडू केशव शिंदे, गजानन संपत शिंदे, शारदाबाई मारुती शिंदे, कैलास सखाराम बोकन व दत्तराव सखाराम बोकन यांचा समावेश आहे. कारवाईत नायब तहसीलदार गजानन जवादे, मंडळ अधिकारी जी. एल. गरकळ, ग्राम महसूल अधिकारी डी. डी. सावळे तसेच दीपक गोटे, विनोद दुबे, एम. एम. कव्हर आणि जी. आर. खूपसे यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कार्यकाळात आतापर्यंत रिसोड तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या १८४ ब्रास रेतीचा साठा ११२ घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज साठ्याविरुद्ध कठोर भूमिका आणि गरजूंना थेट मदत या दुहेरी उद्दिष्टांमुळे महसूल प्रशासनाची ही कारवाई कौतुकास्पद ठरत आहे. रिसोड तालुक्यात अवैध गौण खनिज साठ्यावर कठोर कारवाई करत महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा प्रभावी पाऊल उचलले आहे. येवती येथील गट क्रमांक ३४२ मधील सरकारी ई-क्लास जमिनीवर विनापरवाना साठवून ठेवलेला अंदाजे ४८ ब्रास रेतीचा साठा जप्त करून तो थेट घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार गजानन जवादे मंडळ अधिकारी देखरेखीखाली जी. एल. गरकळ, पार पडली. अवैध साठ्यावर कठोर कारवाई करतांनाच जप्त केलेला रेती साठा जागेवरच गरजुंना दिला त्यामुळे हि कारवाई कौतुकास्पद ठरली आहे.

14 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
14 hrs ago
5bbb9e8d-c029-4b48-9819-efcf5d431b23

येवती येथे रेती जप्त,व घरकुल लाभार्थी यांना जागेवरच रेती वाटप, महसूल विभागाचा स्तुत्य उपक्रम महासागर प्रतिनिधी वाशिम येवती येथे अवैध रेती जप्त; तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पुढाकाराने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप त्यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ दंडात्मक न राहता सामाजिक दृष्ट्याही उपयुक्त ठरली आहे. गावातील १२ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ ब्रास प्रमाणे एकूण ४८ ब्रास रेतीचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये द्वारकाबाई मारोती शिंदे, पार्वती नाथा घनवे, कावेरी भीमराव शिंदे, कलावती जयराम दवणे, पार्वती सदाशिव ढोरे, लीलावती आत्माराम दळवे, रुखमाबाई महादेव टाकसाळ, बंडू केशव शिंदे, गजानन संपत शिंदे, शारदाबाई मारुती शिंदे, कैलास सखाराम बोकन व दत्तराव सखाराम बोकन यांचा समावेश आहे. कारवाईत नायब तहसीलदार गजानन जवादे, मंडळ अधिकारी जी. एल. गरकळ, ग्राम महसूल अधिकारी डी. डी. सावळे तसेच दीपक गोटे, विनोद दुबे, एम. एम. कव्हर आणि जी. आर. खूपसे यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कार्यकाळात आतापर्यंत रिसोड तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या १८४ ब्रास रेतीचा साठा ११२ घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज साठ्याविरुद्ध कठोर भूमिका आणि गरजूंना थेट मदत या दुहेरी उद्दिष्टांमुळे महसूल प्रशासनाची ही कारवाई कौतुकास्पद ठरत आहे. रिसोड तालुक्यात अवैध गौण खनिज साठ्यावर कठोर कारवाई करत महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा प्रभावी पाऊल उचलले आहे. येवती येथील गट क्रमांक ३४२ मधील सरकारी ई-क्लास जमिनीवर विनापरवाना साठवून ठेवलेला अंदाजे ४८ ब्रास रेतीचा साठा जप्त करून तो थेट घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार गजानन जवादे मंडळ अधिकारी देखरेखीखाली जी. एल. गरकळ, पार पडली. अवैध साठ्यावर कठोर कारवाई करतांनाच जप्त केलेला रेती साठा जागेवरच गरजुंना दिला त्यामुळे हि कारवाई कौतुकास्पद ठरली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस  तपासादरम्यान  या प्रकरणात  रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.
    1
    दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस  तपासादरम्यान  या प्रकरणात  रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Asgar Khan in BCN news nagpur
    1
    Post by Asgar Khan in BCN news nagpur
    user_Asgar Khan in BCN news nagpur
    Asgar Khan in BCN news nagpur
    पत्रकार Akola, Maharashtra•
    9 hrs ago
  • अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
    1
    अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • *“धानोरा सा के विकास कामोका फुट गया भांडा; जलसंधारण के घोटाले पर जि प प्रशासन की बढ गई धडकन !”* - जि.प. यवतमाल के सामने अमर भूख हड़ताल शुरू! उमरखेड: धानोरा (सा), ता. उमरखेड में डेवलपमेंट के कामों में कथित मिसमैनेजमेंट और जलसंधारण के डिपार्टमेंट में गड़बड़ियों के गंभीर आरोपों को लेकर ज़िला परिषद एडमिनिस्ट्रेशन के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। ज़िला परिषद यवतमाल ऑफिस के सामने भूख हड़ताल सोमवार (16 फरवरी, 2026) से शुरू हो गई है और एडमिनिस्ट्रेशन पर सीधी कार्रवाई करने का दबाव बढ़ गया है। जर्नलिस्ट्स संयुक्त युनायटेड जर्नलिस्ट असोसिएशन के पदाधिकारी रामदास अंबादास कांबले (संयुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उमरखेड ), शेख इरफान शेख ईसा (एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट) और सुरेंद्रनाथ पंजाबराव दलवी (वाइस प्रेसिडेंट) भूख हड़ताल में शामिल हुए हैं। ऑफिस के सामने साफ इशारा है कि “जब तक दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती, पीछे नहीं हटेंगे”। *धनोरा मामले में आरोप गंभीर* भूख हड़ताल करने वालों के लगाए आरोप सीधे तौर पर जनता के हित से जुड़े हैं। कब्रिस्तान तक जाने वाली CC रोड पर काम किए बिना बिल जारी करने का आरोप, पब्लिक टॉयलेट के खराब कंस्ट्रक्शन की शिकायतों को नज़रअंदाज़ करना ये शामिल हैं। उन्होंने कहा कि मामले में जांच और कार्रवाई न होने की वजह से वह भूख हड़ताल पर हैं। *जल संभारण विभाग लाखों के भ्रष्टाचार से दागदार* याचिका में आरोप लगाया है कि सब-डिविजनल वॉटर रिजर्वेशन ऑफिसर सीमा तायडे के कार्यकाल के दौरान पुसद, दिग्रस, उमरखेड़ और महागांव तालुका में विकास कार्यों में लाखों रुपये का भ्रष्टाचार किया गया। बांध-तालाब सेडिमेंटेशन स्कीम में गड़बड़ी, ईंट भट्ठा मालिकों को गैर-कानूनी मिट्टी के लाइसेंस, संबंधित अधिकारियों की संपत्ति की गहराई से जांच प्रदर्शनकारियों ने ऐसी मांगें की हैं। उन्होंने संबंधित अधिकारियों को तुरंत सस्पेंड करने और क्रिमिनल केस दर्ज करने की भी मांग की। *शिकायत के बाद कोई कार्रवाई नहीं* उन्होंने 17 दिसंबर 2025 को लिखकर, 9 जनवरी 2026 को मेमोरेंडम और 30 जनवरी 2026 को डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस और रूरल डेवलपमेंट मिनिस्टर को ई-मेल से शिकायत की है, साथ ही सीधी शिकायत भी की है, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। "जब तक दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं होती, भूख हड़ताल वापस नहीं ली जाएगी। भूख हड़ताल के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी के लिए एडमिनिस्ट्रेशन जिम्मेदार होगा," भूख हड़ताल करने वालों ने भूख हड़ताल तेज करने का संकेत दिया है। जि.प. कार्यालय यवतमाल के सामने भूख हड़ताल के गंभीर आरोपों पर पूरा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की भूमिका पर नजर रखे हुए है।
    1
    *“धानोरा सा के विकास कामोका फुट गया भांडा; 
जलसंधारण के घोटाले पर जि प प्रशासन की बढ गई धडकन  !”*
- जि.प. यवतमाल के सामने अमर भूख हड़ताल शुरू!
उमरखेड: धानोरा (सा), ता. उमरखेड में डेवलपमेंट के कामों में कथित मिसमैनेजमेंट और जलसंधारण के डिपार्टमेंट में गड़बड़ियों के गंभीर आरोपों को लेकर ज़िला परिषद एडमिनिस्ट्रेशन के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। ज़िला परिषद यवतमाल ऑफिस के सामने भूख हड़ताल सोमवार (16 फरवरी, 2026) से शुरू हो गई है और एडमिनिस्ट्रेशन पर सीधी कार्रवाई करने का दबाव बढ़ गया है।
जर्नलिस्ट्स संयुक्त युनायटेड जर्नलिस्ट असोसिएशन  के पदाधिकारी
रामदास अंबादास कांबले (संयुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उमरखेड ), शेख इरफान शेख ईसा (एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट) और सुरेंद्रनाथ पंजाबराव दलवी (वाइस प्रेसिडेंट) भूख हड़ताल में शामिल हुए हैं। ऑफिस के सामने साफ इशारा है कि “जब तक दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती, पीछे नहीं हटेंगे”।
*धनोरा मामले में आरोप गंभीर*
भूख हड़ताल करने वालों के लगाए आरोप सीधे तौर पर जनता के हित से जुड़े हैं।
कब्रिस्तान तक जाने वाली CC रोड पर काम किए बिना बिल जारी करने का आरोप,
पब्लिक टॉयलेट के खराब कंस्ट्रक्शन की शिकायतों को नज़रअंदाज़ करना
ये शामिल हैं। उन्होंने कहा कि मामले में जांच और कार्रवाई न होने की वजह से वह भूख हड़ताल पर हैं।
*जल संभारण विभाग लाखों के भ्रष्टाचार से दागदार*
याचिका में आरोप लगाया है कि सब-डिविजनल वॉटर रिजर्वेशन ऑफिसर सीमा तायडे के कार्यकाल के दौरान पुसद, दिग्रस, उमरखेड़ और महागांव तालुका में विकास कार्यों में लाखों रुपये का भ्रष्टाचार किया गया।
बांध-तालाब सेडिमेंटेशन स्कीम में गड़बड़ी, ईंट भट्ठा मालिकों को गैर-कानूनी मिट्टी के लाइसेंस, संबंधित अधिकारियों की संपत्ति की गहराई से जांच
प्रदर्शनकारियों ने ऐसी मांगें की हैं। उन्होंने संबंधित अधिकारियों को तुरंत सस्पेंड करने और क्रिमिनल केस दर्ज करने की भी मांग की।
*शिकायत के बाद कोई कार्रवाई नहीं*
उन्होंने 17 दिसंबर 2025 को लिखकर, 9 जनवरी 2026 को मेमोरेंडम और 30 जनवरी 2026 को डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस और रूरल डेवलपमेंट मिनिस्टर को ई-मेल से शिकायत की है, साथ ही सीधी शिकायत भी की है, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है।
"जब तक दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं होती, भूख हड़ताल वापस नहीं ली जाएगी। भूख हड़ताल के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी के लिए एडमिनिस्ट्रेशन जिम्मेदार होगा," भूख हड़ताल करने वालों ने भूख हड़ताल तेज करने का संकेत दिया है।
जि.प. कार्यालय यवतमाल के सामने भूख हड़ताल के गंभीर आरोपों पर पूरा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की भूमिका पर नजर रखे हुए है।
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    10 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.