Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजीमध्ये श्री संत मारोती महाराज यांच्या याञा महोत्सवाची सांगता यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
विलास महल्ले
घाटंजीमध्ये श्री संत मारोती महाराज यांच्या याञा महोत्सवाची सांगता यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
More news from Yavatmal and nearby areas
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1
- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.1
- क्षुल्लक वादातून भुऱ्याने काढला मल्लेशचा काटा ------------------------------- रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने वणी शहर हादरले1
- हिंगणघाट जबरी चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगणघाट..वर्धा पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा करत आरोपीकडून एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात असून दुसरा आरोपी फरार आहे. दिनांक 07/02/2026 रोजी फिर्यादी विजेंद्र शंकरराव देशमुख (वय 54 वर्ष, रा. न्यू यशवंत नगर, हिंगणघाट) यांनी तक्रार दिली की, ते 06/02/2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास छोटी वणी येथे मोपेडने डेली कलेक्शनसाठी गेले होते. तेथून महामार्गाने हिंगणघाटकडे परतत असताना दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी मागून येत त्यांच्या हातातील नगदी 45,000 रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली व पळ काढला. बॅग ओढल्यामुळे फिर्यादी खाली पडले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्र. 158/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे भीमनगर वॉर्ड, हिंगणघाट येथील प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे (वय 19 वर्ष) आणि बिडकर वॉर्ड येथील रोहित गोदे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान प्रफुल उर्फ चांग्या यास टाका ग्राउंड, हिंगणघाट येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नगदी रक्कम व मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी रोहित गोदे याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि विजयसिंग गोमलाडू, प्रकाश लसुन्ते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पो.शि. विकास मुंडे, उदय सोलंकी तसेच सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन व मीना कौरती यांचा समावेश होता.1
- *“धानोरा सा के विकास कामोका फुट गया भांडा; जलसंधारण के घोटाले पर जि प प्रशासन की बढ गई धडकन !”* - जि.प. यवतमाल के सामने अमर भूख हड़ताल शुरू! उमरखेड: धानोरा (सा), ता. उमरखेड में डेवलपमेंट के कामों में कथित मिसमैनेजमेंट और जलसंधारण के डिपार्टमेंट में गड़बड़ियों के गंभीर आरोपों को लेकर ज़िला परिषद एडमिनिस्ट्रेशन के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। ज़िला परिषद यवतमाल ऑफिस के सामने भूख हड़ताल सोमवार (16 फरवरी, 2026) से शुरू हो गई है और एडमिनिस्ट्रेशन पर सीधी कार्रवाई करने का दबाव बढ़ गया है। जर्नलिस्ट्स संयुक्त युनायटेड जर्नलिस्ट असोसिएशन के पदाधिकारी रामदास अंबादास कांबले (संयुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उमरखेड ), शेख इरफान शेख ईसा (एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट) और सुरेंद्रनाथ पंजाबराव दलवी (वाइस प्रेसिडेंट) भूख हड़ताल में शामिल हुए हैं। ऑफिस के सामने साफ इशारा है कि “जब तक दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती, पीछे नहीं हटेंगे”। *धनोरा मामले में आरोप गंभीर* भूख हड़ताल करने वालों के लगाए आरोप सीधे तौर पर जनता के हित से जुड़े हैं। कब्रिस्तान तक जाने वाली CC रोड पर काम किए बिना बिल जारी करने का आरोप, पब्लिक टॉयलेट के खराब कंस्ट्रक्शन की शिकायतों को नज़रअंदाज़ करना ये शामिल हैं। उन्होंने कहा कि मामले में जांच और कार्रवाई न होने की वजह से वह भूख हड़ताल पर हैं। *जल संभारण विभाग लाखों के भ्रष्टाचार से दागदार* याचिका में आरोप लगाया है कि सब-डिविजनल वॉटर रिजर्वेशन ऑफिसर सीमा तायडे के कार्यकाल के दौरान पुसद, दिग्रस, उमरखेड़ और महागांव तालुका में विकास कार्यों में लाखों रुपये का भ्रष्टाचार किया गया। बांध-तालाब सेडिमेंटेशन स्कीम में गड़बड़ी, ईंट भट्ठा मालिकों को गैर-कानूनी मिट्टी के लाइसेंस, संबंधित अधिकारियों की संपत्ति की गहराई से जांच प्रदर्शनकारियों ने ऐसी मांगें की हैं। उन्होंने संबंधित अधिकारियों को तुरंत सस्पेंड करने और क्रिमिनल केस दर्ज करने की भी मांग की। *शिकायत के बाद कोई कार्रवाई नहीं* उन्होंने 17 दिसंबर 2025 को लिखकर, 9 जनवरी 2026 को मेमोरेंडम और 30 जनवरी 2026 को डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस और रूरल डेवलपमेंट मिनिस्टर को ई-मेल से शिकायत की है, साथ ही सीधी शिकायत भी की है, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। "जब तक दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं होती, भूख हड़ताल वापस नहीं ली जाएगी। भूख हड़ताल के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी के लिए एडमिनिस्ट्रेशन जिम्मेदार होगा," भूख हड़ताल करने वालों ने भूख हड़ताल तेज करने का संकेत दिया है। जि.प. कार्यालय यवतमाल के सामने भूख हड़ताल के गंभीर आरोपों पर पूरा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की भूमिका पर नजर रखे हुए है।1
- कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur1
- Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight1
- जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता अमेठी पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे1