राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी मंद्रूपच्या खेळाडूंचे निवड राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी मंद्रूपच्या खेळाडूंचे निवड १३ वी स्टूडन्ट ऑलिम्पिक असोसिएशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी इंडोर स्टेडियम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशन सोलापूर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रूपच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात यश संपादन केले आहे. पौर्णिमा खंदारे, साक्षी खंदारे, प्रतीक्षा देठे, आरोही रणखांबे, शुक्रना नदाफ, प्रतीक्षा देविदास, अन्वी पवार,सफीना शेख, श्रावणी नंदुरे, स्वाती कट्टीमनी,आरोही भागवत, श्रेया पवार, स्वप्नाली पवार,संग्राम नवले, प्रेम चव्हाण,अभिजीत खरात, अबूबकर नदाफ, समर्थ चव्हाण, कार्तिक परांडे,हर्ष सरवदे, रविराज कुसुरे यांनी सुवर्णपदक पटकावले व तनुजा सरवदे, दीक्षा हेळकर, आरोही खंदारे, आरोही कंदले, सोहम स्वामी,याने रौप्य पदक मिळविले. यश संपादन केलेल्या खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे व यश खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंची २७ते २९ जुलै उत्तराखंड हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.1
- छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त "यशवंत फेस्टिवल 2026" 14,15,16,17 मे गुंडादाजी लॉन कराड पलूस रोड, पलूस या ठिकाणी आयोजित केले आहे. आयोजक - पप्रदीप ( अप्पा ) कदम1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- रवींद्र दामोदरे यांनी कर्जत येथील श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव राखून लोकशाही मार्गाने स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रस्टचा कारभार पारदर्शक व सर्वांसाठी स्वीकारार्ह असावा. या मागणीने आता ट्रस्टच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष वेधले आहे.1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1
- युवा नेते जय पवार यांनी घेतला जनता दरबार जनसेवेची परंपरा कायम1