logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे

11 hrs ago
user_Vithal Khoje
Vithal Khoje
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
11 hrs ago

सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोकरदन शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांत निर्माण झाली असून याकडे नगर परिषद ने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
    1
    भोकरदन शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांत निर्माण झाली असून याकडे नगर परिषद ने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ची गोकुळ सोळंके यांच्या शुभविवाह प्रसंगी हळदी मंडप आकर्षक बनविलेला दिसत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
    1
    ची गोकुळ सोळंके यांच्या शुभविवाह प्रसंगी हळदी मंडप आकर्षक बनविलेला दिसत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
    user_संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    Auditor माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...
    1
    जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ----------- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावून या आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. या वेळी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात रामनाथ जमाले, शेख युनुस, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (बीड जिल्हाध्यक्ष इंटक, बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे सह आदी उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. या विषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात ३० लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात १० टक्के ही झाडे जिवंत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशीची मागणी करत विविध आंदोलने करण्यात आली; परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. या बाबत दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत आमदार चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, त्या वर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड झाल्याचे आणि त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत असल्याचे सांगितले. या विधानामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासन व सभागृहाची दिशाभूल झाल्याचा आरोप करत आंदोलन छेडण्यात आले. डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    -----------
(प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावून या आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. या वेळी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात रामनाथ जमाले, शेख युनुस, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (बीड जिल्हाध्यक्ष इंटक, बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे सह आदी उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. या विषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात ३० लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात १० टक्के ही झाडे जिवंत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशीची मागणी करत विविध आंदोलने करण्यात आली; परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. या बाबत दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत आमदार चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, त्या वर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड झाल्याचे आणि त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत असल्याचे सांगितले. या विधानामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासन व सभागृहाची दिशाभूल झाल्याचा आरोप करत आंदोलन छेडण्यात आले. डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by AMJ NEWS
    1
    Post by AMJ NEWS
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Mahadu santosh pise
    1
    Post by Mahadu santosh pise
    user_Mahadu santosh pise
    Mahadu santosh pise
    लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे....!!! अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे आणि तसेच आदेश दिले आहे..!!! नवीन पोलीस पाटील भरती करण्यात आलेले पोलीस पाटील. प्रामाणिक कामं करून सार्थक ठरवत आहेत...!!! अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण
    1
    अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे....!!!
अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे आणि तसेच आदेश दिले आहे..!!! नवीन पोलीस पाटील भरती करण्यात आलेले पोलीस पाटील. प्रामाणिक कामं करून सार्थक ठरवत आहेत...!!! अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कंटनेरचे चाक तुटून दुचाकीवर पडल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, जालना भोकरदन रोडवरील सोयगाव पाटी जवळील अपघात, राजू बाबुराव दुधे असे मयताचे नाव
    1
    कंटनेरचे चाक तुटून दुचाकीवर पडल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, जालना भोकरदन रोडवरील सोयगाव पाटी जवळील अपघात, राजू बाबुराव दुधे असे मयताचे नाव
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ------- (प्रतिनिधी) :- बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परीसरातील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित अभियानाच्या अंतर्गत एकाच दिवसात ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली असून नुसत्या काड्या राहिल्या आहेत काही झाडे जळुन गेली आहेत. मा.अजित दादांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड सुद्धा जगवता आले नाही आणि जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड केली असुन त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत आहेत. जिल्हा प्रशासनाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केले आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ "चला कागदोपत्री झाडे लावु या आणि विश्वविक्रम करूया" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदावर झाडांची चित्रे काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सकाळी ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
    1
    -------
(प्रतिनिधी) :-
बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परीसरातील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित अभियानाच्या अंतर्गत एकाच दिवसात ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली असून नुसत्या काड्या राहिल्या आहेत काही झाडे जळुन गेली आहेत. मा.अजित दादांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड सुद्धा जगवता आले नाही आणि जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड केली असुन त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत आहेत. जिल्हा प्रशासनाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केले आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ  "चला कागदोपत्री झाडे लावु या आणि विश्वविक्रम करूया" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदावर झाडांची चित्रे काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सकाळी  ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.