logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे....!!! अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे आणि तसेच आदेश दिले आहे..!!! नवीन पोलीस पाटील भरती करण्यात आलेले पोलीस पाटील. प्रामाणिक कामं करून सार्थक ठरवत आहेत...!!! अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण

7 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
7 hrs ago

वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे....!!! अश्याच पात्र व वंचित लाभार्थी यांच्यासाठी कामं करण्याचं सुरू केलं आहे आणि तसेच आदेश दिले आहे..!!! नवीन पोलीस पाटील भरती करण्यात आलेले पोलीस पाटील. प्रामाणिक कामं करून सार्थक ठरवत आहेत...!!! अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतात बकरी चारण्याच्या वादातून वृद्धेची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांनी कसा लावला आरोपीचा हे - केले दूध का दूध पाणी का पाणी - एलसीबीकडून आरोपी जेरबंद
    1
    शेतात बकरी चारण्याच्या वादातून वृद्धेची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांनी कसा लावला आरोपीचा हे - केले दूध का दूध पाणी का पाणी - एलसीबीकडून आरोपी जेरबंद
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे
    1
    सुखापुरी तिर्थपुरी रोडवर ऊसाचे टॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले खराब रस्त्यामुळे वाहान धारकांना त्रास होत आहे
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कालकथित सत्यभामा तात्याराव कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
    1
    कालकथित सत्यभामा तात्याराव कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
    1
    मंठा शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित “आनंद नगरी” या उपक्रमाचे उद्घाटन शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना तालुकाप्रमुख उदय  बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात लहानग्यांनी सादर केलेल्या कलाकृती, उत्साह व आत्मविश्वासाने उपस्थितांचे मन जिंकले.उदय बोराडे यांनी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, याचा विशेष आनंद आहे,” असे ते म्हणाले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पाटील अवचार, के.जी. राठोड सर, देशमुख सर, भगवानराव गायकवाड, कैलास अवचार, डॉ. सचिन सरकटे,गायकवाड सर, सतीशराव निर्वळ, डॉ. निर्वळ, डॉ. आशिष तिवारी, प्रकाश अण्णा घुले, नाना बोराडे, संदीप बोराडे तसेच मुख्याध्यापक निर्वळ सर यांची उपस्थिती होती.या सुंदर उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संस्थेचे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे उदय बोराडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
    1
    माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील
    user_संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    संपादक बालासाहेब फपाळ पाटील
    Auditor माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸 या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹 हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
    1
    आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर  फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸
या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹
हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    2 hrs ago
  • ----------- (प्रतिनिधी):- भारत सरकार तर्फे घेण्यात येणाऱ्या National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेच्या निकालात बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाने तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. NMMS ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी असते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दरवर्षी ₹१२,००० म्हणजेच दरमहा ₹१,००० शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळते. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बालासाहेब जाधव, डॉ.गणेश ढवळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर सह आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक अंगद हावळे व इतर सहशिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशासाठी दादासाहेब सुपेकर, राहुल रसाळ, गणेश आजबे, गणेश घरत आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    1
    -----------
(प्रतिनिधी):- भारत सरकार तर्फे घेण्यात येणाऱ्या National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेच्या निकालात बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाने तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. NMMS ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी असते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दरवर्षी ₹१२,००० म्हणजेच दरमहा ₹१,००० शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळते. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बालासाहेब जाधव, डॉ.गणेश ढवळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर सह आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक अंगद हावळे व इतर सहशिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशासाठी दादासाहेब सुपेकर, राहुल रसाळ, गणेश आजबे, गणेश घरत आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    56 min ago
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
    1
    शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.